पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात पहिल्यादाच नागपूर दौऱ्यावर आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुख्यालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. त्यानंतर याच वर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे नेते तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी …
Read More »राज ठाकरे म्हणाले, ‘हे पोट्टं काय करणार?’, एके दिवशी वरवंटा फिरविणार नागपूर येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पत्र वाटप करताना दिला इशारा
मागील काही दिवसांपासून विविध प्रश्नी मनसे प्रमुख राज ठाकरे हे आपल्या पक्षाची भूमिका कधी दौऱ्यातून तर कधी जाहिर सभांमधून मांडत आहेत. मात्र त्यांना घेतलेल्या भूमिकेच्या नेमकी उलट घडत असल्याने राज ठाकरेंचा मनसे यंदातरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भोपळा फोडणार का? अशी उपाहासात्मक चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली. यापार्श्वभूमीवर राज ठाकरे …
Read More »
Marathi e-Batmya