चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी १८ ते २० ऑगस्ट दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असतील आणि त्यादरम्यान ते सीमा प्रश्नावर उच्चस्तरीय चर्चा करतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, वांग यी सोमवार, १८ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत पोहोचतील आणि त्याच दिवशी संध्याकाळी हैदराबाद हाऊस येथे परराष्ट्र मंत्री …
Read More »पंतप्रधान मोदी यांना निर्यातदारांची विनंती, व्यापार प्रक्रिया सुरळीत करा निर्यातदार गुंतले कागदपत्रांच्या ढिगाऱ्याखाली
टॉपसेल अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड – निर्यातीवर लक्ष केंद्रित करणारी घरगुती उपकरणे उत्पादक कंपनी – चे उद्योजक आणि संचालक राजन भोसले यांनी भारतीय निर्यातदारांना हाताळावे लागणाऱ्या अवजड कागदपत्रांबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि ते उत्पादन-नेतृत्वाखालील वाढीसाठी “मोठा अडथळा” असल्याचे म्हटले आहे. पॉडकास्टमध्ये त्यांच्या अनुभवाबद्दल बोलताना भोसले म्हणाले, “एकच कंटेनर निर्यात करण्यासाठी, …
Read More »पंतप्रधान मोदी यांनी मानले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांचे आभार देशाच्या स्वातंत्र्यदिनी झेलेन्स्की यांनी दिल्या होत्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदींनी एक्स (पूर्वी ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये युक्रेनशी संबंध मजबूत करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली, तसेच युद्धग्रस्त देशात शांतता आणि समृद्धीच्या आशा देखील अधोरेखित केल्या. “राष्ट्रपती व्होलोदिमिर झेलेन्स्की तुमच्या हार्दिक शुभेच्छांसाठी …
Read More »पंतप्रधान मोदी यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर लगेच केंद्र सरकारचा जीएसटीचा नवा प्रस्ताव जीएसटी कर कमी करण्याचे संकेत देत आता फक्त २ च स्लॅब ठेवणार
सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) रचनेत मोठा बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे, ज्यामध्ये ५% आणि १८% असे दोन कर स्लॅब सुचवले आहेत, ज्यामध्ये तंबाखू आणि पान मसाला सारख्या हानिकारक वस्तूंवर ४०% जीएसटी आकारला जाईल. सरकारी सूत्रांनी सांगितले की हा प्रस्ताव जीएसटी कौन्सिलकडे पाठवण्यात आला आहे, जी सप्टेंबरमध्ये बदलांना अंतिम …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान पुन्हा खोटे बोलले स्वातंत्र्य चळवळ व रा. स्व. संघाचा संबंध काय? काँग्रेस कार्यालय टिळक भवनमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
प्रचंड मोठा संघर्ष व हजारो लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानानंतर देशाला स्वांतत्र्य मिळाले असून काँग्रेसचे नेतृत्व व कर्तृत्व याचे त्यात मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यासाठी जेव्हा देश लढत होता त्यावेळी जे लोक ब्रिटिशांसोबत होते, पेन्शन घेत होते व ज्या लोकांचा या लढ्यात काहीही सहभाग नव्हता ती शक्ती आज सत्तेवर आहे. लाल किल्ल्यावरून …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्याकडून लाल किल्ल्यावरून पुन्हा एकदा ……. ५०-६० वर्षापूर्वी चीफ कंडक्टर बनविण्याची योजना फाईलीतच, लाखो स्वयंसेवकांनी स्वातंत्र्य चळवळीत बलिदान दिले
स्वातंत्र्य दिना निमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमी प्रमाणे दोन-चार घटनांचा संदर्भ आणि त्याची माहितीच बदलून टाकली. विशेष म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत बलिदान देणाऱ्या नागरिकां त्यांचे श्रेय देण्याऐवजी ज्या संघटना आणि त्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य चळवळीपासून लाब राहण्यात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आता नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार मोहन मते, कृष्णा …
Read More »पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे व्लादिमीर पुतीन यांना फोन करून येण्याच पक्क करून घेतलं मोदी यांनी ट्विट करत दिली माहिती
भारताने रशियन तेलाची सतत खरेदी केल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निर्यातीवर एकूण ५०% शुल्क लादण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. २१ दिवसांत प्रभावी होणारा हा उपाय, युक्रेनमधील रशियाच्या कृतींना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांशी सुसंगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की ते या वर्षाच्या अखेरीस रशियाचे अध्यक्ष …
Read More »बेंजामिन नेत्यानाहू यांचे आवाहन, मोदी आणि ट्रम्प यांनी टॅरिफचा वादावर तोडगा काढावा ५० टक्के करामुळे दोन देशांचे संबध खराब होतील अशी स्पष्टोक्ती
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५० टक्के कर लादल्यामुळे वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान कसे पेलायचे याबद्दल खाजगीरित्या सल्ला देण्याची ऑफर दिली आहे. नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प दोघांनाही त्यांचे “महान मित्र” असे संबोधून नेतान्याहू म्हणाले की भारत-अमेरिका संबंधांचा पाया …
Read More »महाबोधी महाविहारप्रकरणी राज्यमंत्री रामदास आठवले भेटले पंतप्रधान मोदींना बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या देण्याची केली मागणी
महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया येथील महाबोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या परमपवित्र स्थळी महाबोधी महाविहार उभारण्यात आले आहे.जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान बुद्धगया येथील महाबोधी महाविहार आहे.त्याची विश्वस्त व्यवस्था ही १९४९ च्या बी टी ऍक्ट नुसार चालते त्यात ४ बौद्ध आणि ४ हिंदू ट्रस्टी असून कलेक्टर चेअरमन असतो.त्यात बदल करून …
Read More »
Marathi e-Batmya