लोकसभा निवडणूकीनंतर भाजपाने एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळी भूमिका घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाही भाजपाच्या मदतीने हिसकावून घेतली. या निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ७ खासदार निवडूण आणले. तसेच शिंदे गटाने केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्री पदेही मागितली होती. मात्र भाजपाने एकनाथ शिंदे …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री पदासाठी महाराष्ट्रातून आणि देशातून या खासदारांना फोन महाराष्ट्रातील चार ते पाच खासदारांना फोन
लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडीला २७२ हा जादूई आकडा गाठता आला नाही. भाजपालाही या ही वेळी ४०० पारचा नारा देऊन साधा २५० चाही आकडा गाठता आला नाही. मात्र एनडीए आघाडीला २९० जागा मिळाल्याने भाजपाला केंद्रात सत्ता स्थापन करणे सहज शक्य झाले. आज रविवारी रात्री ७.१५ वाजता भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांचा …
Read More »नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी, संध्याकाळी ६ वाजता होणार शपथविधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे केला सत्तास्थापनेचा दावा
लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर सर्वाधिक जागा एनडीएला मिळाल्या. त्यानंतर एनडीएची बैठक आज संसदेत बैठक झाली. या बैठकीत एनडीएच्या सर्व सदस्यांनी एकमताने लोकसभा सभागृहाच्या नेते पदी नरेंद्र मोदी यांची निवड केली. त्यानंतर एनडीएच्या सदस्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनीही नरेंद्र …
Read More »मोदींच्या शपथविधीला बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना उपस्थित राहणार प्रलंबित प्रश्नावर चर्चा करणार
एनडीए सरकारच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणानुसार, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह शेजारील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नवी दिल्लीत दाखल होत आहेत. एका वरिष्ठ अधिकृत शिष्टमंडळासह, बांगलादेशचे नेते पीएम मोदींचे आमंत्रण मिळाल्यानंतर शुक्रवारी ढाकाहून विशेष विमानाने रवाना होतील आणि ९ जूनपर्यंत ते राष्ट्रीय राजधानीत राहतील. सार्वजनिक डोमेनमधील …
Read More »राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप, मोदी, शाह यांनी ३० लाख कोटींचा आर्थिक घोटाळा गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांना सहभाग- जेपीसी कमिटीमार्फत चौकशी करा
लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहिर होवून काही तासांचाच अवधी लोटला आहे. तोच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक निकाला आधी गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअकर मार्केट मधील माहिती जाहिर करत ३० लाख कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा खळबळजनक घोटाळा केला असून त्याची जेपीसी …
Read More »नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेते पदी निवड, चंद्राबाबू आणि नितीशकुमार खास उपस्थित नितीशकुमार म्हणाले की, सत्ता स्थापनेची प्रक्रिया राबवा
भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ७ जून रोजी अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा दावा केल्याची, माहिती सूत्रांनी दिली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना नरेंद्र मोदींनी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेवर “जलद गतीने काम” करावे अशी इच्छा …
Read More »पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पदाचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपविला पुढी सरकार अस्तित्वात येई पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान पदाची जबाबदारी
केंद्रीय मंत्रिमंडळाने १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून रोजी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली आणि केंद्रीय मंत्रिमंडळासह राजीनामा दिला. राष्ट्रपतींच्या विनंतीनुसार नवे सरकार स्थापन होईपर्यंत नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहतील, असे राष्ट्रपती भवनाने सांगितले. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा खोचक सवाल, मोदींना कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन का नाही ? नरेंद्र मोदी यांनी स्वतःची तुलना थेट देवाशीच करण्यावरून साधला निशाणा
लोकसभा निवडणूकीचा सातव्या टप्प्यातील प्रचार काल ३० मे रोजी थंडावला. हा प्रचार थंडावण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूकीचा प्रचार संपल्यानंतर कन्याकुमारी येथील विवेकानंद मेमोरियल येथे ध्यान धारणेसाठी जाणार असल्याचे जाहिर केले होते. तत्पूर्वी लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यात एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचा जन्म बायोलॉजिकल प्रोसेस …
Read More »सहाव्या टप्प्यातील प्रचार थंडावला, पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला रवाना पोहोचताच विवेकानंद मेमोरियल मध्ये पूजा अर्चेला सुरुवात
लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्याचा प्रचार आज थंडावला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील प्रसिद्ध विवेकानंद रॉक मेमोरियल येथे आपल्या नियोजित अध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रवाना झाले. विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेमोरियल मधील देवतांचे पूजन केले. त्यानंतर आता ४५ तासांचे ध्यान सत्र सुरू करतील, असे …
Read More »डॉ मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींना फटकारले, पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा कमी केली हेट स्पीच वापरून कार्यालयाची प्रतिष्ठा कमी केली
लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडत आली आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणूकीचे ६ टप्पे पार पडले असून ७ वा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. मात्र भाजपाच्या आणि स्वतःच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशभरात प्रचार सभा घेतल्या. यातील अनेक सभा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya