महाराष्ट्रातील भावी आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र (IBFC) म्हणून “नवीन नागपूर” या भव्य प्रकल्पाला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (NMRDA) आणि केंद्र सरकारच्या नवरत्न दर्जाच्या दोन सार्वजनिक कंपन्या – एनबीसीसी (इंडिया) लि. आणि हु डको (HUDCO) यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार …
Read More »मुंबईतील गृहसंकुल पुनर्विकासासाठी महाप्रित – एनबीसीसी यांच्यात सामंजस्य करार मुंबईत सुमारे ५६ एसआरए प्रकल्प महाप्रीत राबविणार
महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रीत) व एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड, नवी दिल्ली गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारची नवरत्न कंपनी यामध्ये विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्याकरिता मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला. एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड या कंपनीची मोठे गृहनिर्माण प्रकल्प, आयटी इमारतींचे बांधकाम तसेच स्वदेशात आणि परदेशात …
Read More »एनबीसीसी त्यांच्या भागधारकांना देणार बोनस शेअर्स ९० कोटी रूपये खर्च करणार, एकास दोन शेअर
एनबीसीसी NBCC (इंडिया) ने शनिवारी जाहीर केले की त्यांच्या बोर्डाने १:२ च्या प्रमाणात बोनस समभाग जारी करण्यास मान्यता दिली आहे, याचा अर्थ भागधारकांना प्रत्येक दोन विद्यमान समभागांसाठी प्रत्येकी १ रुपयांचा एक नवीन पूर्ण पेड-अप इक्विटी शेअर मिळेल. या उद्देशासाठी कंपनी आपल्या मोफत राखीव निधीतून ९० कोटी रुपये वापरणार आहे. एनबीसीसी …
Read More »
Marathi e-Batmya