मकर सक्रांती आणि पोंगल यासारख्या सणांमुळे १५ जानेवारी रोजी होणारी यूजीसी-नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (नेट) पुढे ढकलण्यात आली आहे, अशी घोषणा राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) १३ जानेवारी रोजी केली. पीएचडी प्रोग्राम्समध्ये प्रवेश, ज्युनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) प्रदान करणे आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठीची परीक्षा ३ जानेवारी ते १६ जानेवारी दरम्यान ८५ …
Read More »मत्स्य व्यवसाय मंत्री मुनगंटीवार म्हणाले, मच्छीमार बांधवांना सक्षम करणार राज्यातील मच्छीमारांच्या होडी आणि जाळीच्या अनुदानात लक्षणीय वाढ
सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमारांना व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या बळ देण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करेल; यासाठी लहान मच्छिमारांना व रापणकारांना अत्यंत सुलभ पद्धतीने अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तयार जाळी खरेदी व बिगर यांत्रिकी नौका बांधणीच्या अनुदानात लक्षणीय वाढ करण्याचा …
Read More »
Marathi e-Batmya