मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बौद्ध समाजासाठी बौद्ध मंगल परिणय (विवाह) कायद्याचा मसुदा सामाजिक न्याय विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov. in व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, यांच्याhttp://www.barti.in या संकेतस्थळावर एक महिन्याकरिता प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कायद्याच्या तरतुदींबाबत जनतेच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव यांनी …
Read More »
Marathi e-Batmya