संपूर्ण देशभरात पुरुषांच्या बरोबरीने महिलांची संख्या वाढत आहे. तसेच प्रत्येक कार्पोरेट, सेवा क्षेत्र, यासह सर्व सरकारी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. तरीही राजकारणात आणि नोकरी क्षेत्रात महिलांचा सहभाग आणखी वाढविण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच देशात महिला आरक्षण विधेयक पारित केले. त्याची अंमलबजावणी २०२७ पासून होणार असली तरी त्याची अप्रत्यक्ष अंमलबजावणी विद्यमान …
Read More »सप्टेंबर २०२४ पासून रिक्त असलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त पदी दिनेश वाघमारे राज्य सरकारकडून नोटीफिकेशन जारी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची जबाबदारी पार पाडणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त पदी युपीएस मदान यांच्या निवृत्तीनंतर रिक्त पदावर आयएएस अधिकारी दिनेश वाघमारे यांची आज नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे सप्टेंबर २०२४ रोजी सनदी अधिकारी युपीएस मदान हे निवृत्त झाल्यानंतर त्या जागेवर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्याचा …
Read More »
Marathi e-Batmya