Tag Archives: new marathi film

‘झापुक झुपूक’ सिनेमाचा रोमांचक ट्रेलर अभिनेता रितेश देशमुखच्या हस्ते रिलीज दिग्दर्शक केदार शिंदे आणि सूरज चव्हाण सह अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित

बाईपण भारी देवा चित्रपटाच्या भरघोस यशानंतर जिओ स्टुडिओज् आणि केदार शिंदे ही सुपरहीट जोडी २५ एप्रिल २०२५ रोजी ‘झापुक झुपूक’ हा कौटुंबीक मनोरंजन करणारा सिनेमा घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटण्यास येत आहेत. नुकतच या सिनेमाचा धमाल ट्रेलर रितेश देशमुख ने रिलीज केला आहे. आणि रिलीझ होताच हा ट्रेलर सोशल मीडियावर …

Read More »

‘आंबट शौकीन’ येत आहेत १३ जून २०२५ला तीन मित्रांची धमाल गोष्ट असलेला 'आंबट शौकीन'

आजवर मराठी चित्रपटांमध्ये विविध विषय हे हाताळले गेले आहेत. आता लवकरच तीन मित्रांची धमाल गोष्ट असलेला ‘आंबट शौकीन’ हा चित्रपट येत्या १३ जूनला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेन्मेंट प्रस्तुत “आंबट शौकीन” …

Read More »

प्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकर घेऊन येतायत “मुंबई लोकल” गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घोषणाः ११ जुलैला नवा चित्रपट येणार

अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची प्रमुख भूमिका असलेला “मुंबई लोकल” हा चित्रपट ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. आजवर मराठी चित्रपटात मुंबई लोकल दिसली असली, तरी लोकलच्या पार्श्वभूमीवरची प्रेमकथा पाहता येणार आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि आनंदी एंटरटेन्मेंट प्रस्तुत …

Read More »

कांचन अधिकारी यांच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर सुनील तटकरे यांच्या उपस्थित लॉन्च

अत्यंत जिव्हाळ्याचा आशयघन विषय घेऊन प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक कांचन अधिकारी ‘जन्मऋण’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लोकसभा खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आले. ‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकेतील मराठी प्रेक्षकांच्या मानत रुंजी घालणारी जोडी शरद …

Read More »

दोन वर्षांनी पुन्हा एकत्र येणार सुबोध-श्रुती समीर सुर्वेंच्या दिग्दर्शनाखालील चित्रपटात दिसणार

मुंबई : प्रतिनिधी खासगी जीवनातील जोड्या एकदाच बनतात, पण चंदेरी दुनियेत तसं नाही. चंदेरी दुनियेतही काही जोड्या एकदा बनतात आणि पुन्हा कधीच एकत्र दिसत नाहीत, पण काही जोड्या मात्र याला अपवाद ठरतात. रसिकांची पावती मिळाल्याने काही जोड्या पुन: पुन्हा रुपेरी पडद्यावर येतात. हिंदीपासून मराठी सिनेसृष्टीपर्यंत आजवर बऱ्याच कलाकारांनी जोड्यांच्या रूपात …

Read More »