Breaking News

Tag Archives: new mumbai

तेरणा फर्टीलिटी अॅण्ड रिसर्च सेंटर हॉस्पीटलच्या विरोधात गुन्हा दाखल बिल भरण्यासाठी तगादा लावल्याने नवजात अर्भकाच्या वडिलाची आत्महत्या

एकाबाजूला राज्य सरकार आणि केंद्र सरकार निवडणूका नजरेसमोर ठेवत विविध योजना जाहिर करते. मात्र या योजना समाजाच्या खालच्यास्तरापर्यंत किती पोहोचतात याचा एकदा शोध घेणे गरजेचे बनत चालले आहे. त्यातच राज्य सरकारने रूग्णालयासाठी हॉस्पीटल एस्टाब्लिस्टमेंट कायदा लागू करण्याची घोषणा करून जवळपास १० वर्षाचा कालावधी लोटत आला. मात्र त्या अनुषंगाने कोणतीच कृती …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे स्पष्ट संकेत, नवी मुंबईतील रहिवाशांना मिळणार मालमत्ता कर माफी नवी मुंबईतील घरांना मालमत्ता कर माफी देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, सिडकोचे व्यवस्थापकीय …

Read More »

नवी मुंबईच्या सिडको हद्दीतील गावांसाठी अभय योजना पाणीपट्टीच्या थकीत बिलावरील व्याज माफ

मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई परिसरात येणारी सिडको प्रशासित गावे आणि शासकीय नळ जोडणी धारकांच्या पाणी देयकांचे विलंब शुल्क माफ करुन, मूळ पाणीपट्टीची रक्कम तीन मासिक टप्प्यांमध्ये व ६ महिने कालावधीमध्ये भरण्याची ‘अभय योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली. सिडको क्षेत्रातील गावे आणि शासकीय नळ जोडणी धारक यांच्याकडील थकित …

Read More »