यूके इमिग्रेशन सिस्टममध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान केयर स्टारमर यांनी आज बहुप्रतिक्षित इमिग्रेशन श्वेतपत्रिकेचे अनावरण केले, ज्यामध्ये परदेशी लोकांना देशात प्रवेश करणे अधिक कठीण बनवणाऱ्या मोठ्या प्रमाणात बदलांचा खुलासा करण्यात आला. स्टारमर यांनी एक्स (पूर्वी ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली: “जर तुम्हाला यूकेमध्ये राहायचे …
Read More »प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, स्कूल बस नियमावलीत आवश्यक सुधारणा करणार स्कूल बसबाबतची नवी नियमावली महिन्याभरात लागू करणार
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासास परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखावह झाला पाहिजे, यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्कूल बस असोसिएशन व पालक असोसिएशन …
Read More »आरोग्य विमा संदर्भातील नवे नियमाचे परिपत्रक जाहिर आयआरडीएआयने केली निकषांमध्ये सुधारणा
पॉलिसीधारकांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने आणि सर्वसमावेशक आरोग्य विम्याला चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल करताना, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने नियामक निकषांमध्ये मोठी सुधारणा जाहीर केली आहे. नियामकाने आरोग्य विमा उत्पादनांवरील सर्वसमावेशक मास्टर परिपत्रक जारी केले असून ५५ परिपत्रके रद्द केली आहेत. हे मास्टर परिपत्रक आयआरडीएआय IRDAI ने गेल्या …
Read More »सेबीने जारी केले म्युच्युअल फंडसाठी नवी नियमावली
भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने अर्थात सेबीने मंगळवारी सेबी म्युच्युअल फंड विनियम, १९९६ मध्ये सुधारणांना मंजुरी दिली, ज्यामुळे म्युच्युअल फंडांचे नियमन करणाऱ्या नियमांमध्ये सुधारणा केली जाईल. नवीन नियमांनुसार, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना (AMCs) बाजारातील संभाव्य दुरुपयोग ओळखण्यासाठी आणि रोखण्यासाठी एक “संस्थात्मक यंत्रणा” स्थापित करणे आवश्यक आहे, ज्यात …
Read More »
Marathi e-Batmya