सणासुदीच्या तोंडावर आणि चार राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर केंद्र आणि स्थानिक राज्य सरकारांकडून जनतेसाठी आकर्षक योजना जाहिर करत आहेत. मात्र एकाबाजूला योजनांच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याचे काम सुरु केलेले असले तरी दुसऱ्याबाजूला खाद्यांन्नाच्या, वस्तूंच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर महागईने पुन्हा एकदा उच्चांकी पातळीवर गेल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर …
Read More »
Marathi e-Batmya