Tag Archives: one thousand crore

भारत पेट्रोलियमने महाराष्ट्र नैसर्गिक वायूच्या आयपीओस दिली मान्यता आयपीओतून एक हजार कोटी उभारणार

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने १००० कोटी रुपयांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरद्वारे महाराष्ट्र नैसर्गिक वायूच्या सूचीकरणास तत्वतः मान्यता दिली आहे. “आम्ही हे नमूद करू इच्छितो की महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL), बीपीसीएल BPCL, गेल GAIL आणि आयजीएल IGL यांचा संयुक्त उपक्रम, १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) द्वारे सूचीबद्ध करण्याची …

Read More »

ब्लूस्टोन ज्वेलरीचा आयपीओ लवकरच येणार बाजारात एक हजार कोटींचा असणार आयपीओ

बेंगळुरूस्थित ज्वेलरी विक्रेते ब्लूस्टोन ज्वेलरी अँड लाइफस्टाइलने इनिशियल पब्लिक ऑफरिंग अर्थात आयपीओ IPO द्वारे निधी उभारण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी SEBI कडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे. आयपीओ IPO मध्ये १,००० कोटी रुपयांपर्यंतच्या शेअर्सचा नवीन इश्यू आणि विद्यमान भागधारकांद्वारे २,३९,८६,८८३ इक्विटी शेअर्सची ऑफर …

Read More »