अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ वरील संसदीय चर्चा आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावासह दोन्ही सभागृहात सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून विरोधकांनी चर्चेची मागणी करत लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळास सुरुवात केली. लोकसभा आणि राज्यसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाकुंभ चेंगराचेंगरी दुर्घटनेवर चर्चा करण्याचे …
Read More »
Marathi e-Batmya