अंबरनाथमधील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी कोणाशीही चर्चा न करता घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असून पक्षाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना सज्जड दम देत पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. काँग्रेसने कारवाई केली पण भाजपाने मात्र त्यांना पक्षात सामावून घेतले, यातून भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला आहे. सत्तेसाठी भाजपा कोणत्याही पक्षाशी युती करत असून अकोटमध्ये …
Read More »औरंगजेबाच्या कबर दर्शनावरून संजय राऊत म्हणाले, तर तुम्हालाही त्याच कबरीत… त्यांची कबर मराठ्यांनी बांधली
नुकतेच एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी खुलताबाद येथे खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांच्या उपस्थितीत औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून एमआयएम नेत्यांवर टीकेची झोड सुरु आहे. त्यातच शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एमआयएम नेत्यांना हे तुम्ही …
Read More »संजय राऊतांच्या वक्तव्यावर राज म्हणाले, मी लवंड्यावर… पुण्यातील पत्रकार परिषदेत दिले उत्तर
मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मनसेला उपरोधिक टोला लगावत भाजपा आपले काम नव एमआयएम आणि नवं हिंदूत्वावादी ओवेसीच्या माध्यमातून करून घेत असून या निमित्ताने महाराष्ट्रात दंगली घडवून आणण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप केला. यासंदर्भात सध्या पुणे दौऱ्यावर असलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे …
Read More »
Marathi e-Batmya