आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, …
Read More »ऑपरेशन सिंदूर प्रकरणी भारतीय परराष्ट्र सचिवांकडून अधिकृत माहिती फक्त दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हल्ले पण जखमी आणि मृत झाल्याची माहिती नाही
जसे तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की, २२ एप्रिल २०२५ रोजी, लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानी आणि पाकिस्तान-प्रशिक्षित दहशतवाद्यांनी भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर एक क्रूर हल्ला केला. त्यांनी नेपाळच्या एका नागरिकासह २६ जणांची हत्या केली, ज्यामुळे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील हल्ल्यानंतर भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नागरिकांची सर्वाधिक संख्या झाली. …
Read More »
Marathi e-Batmya