शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करण्यासाठी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सभागृहात दाखल झाले तेव्हा अनेक राजदूतांनी सभात्याग करत त्यांच्या खुर्च्या रिकाम्या केल्या. गाझामधील लष्करी कारवाईमुळे इस्रायलला जागतिक पातळीवर एकटे पडावे लागत असल्याने हा सभात्याग करण्यात आला. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात युद्ध गुन्ह्यांच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या बेंजामिन नेतन्याहू यांनी घोषणा केली की, …
Read More »कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युकेकडून पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन मधील सघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
इस्त्रायलकडून पॅलेस्टाईनमधील गाझा पट्टीत हल्ले करत तेथील नागरिकांना हुसकावून लावले. तसेच अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण घेतले. नागरी वसाहतींवर हल्ले करून नागरिकांना बेघर केले. इस्त्रायलच्या विरोधात जागतिक स्तरावर नाराजी पसरली. त्यातच संयुक्त राष्ट्रसंघाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालत इस्त्रायलकडून गाझा पट्टीत नरसंहार करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. या सगळ्या …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्टोक्ती, ओलिसांच्या सुटकेसाठी हमासबरोबर करार नाही पॅलेस्टाईनला मान्यता देण्यासंदर्भात फ्रान्सच्या मागणीला धुडकावले
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले की हमास गाझामध्ये युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेसाठी “करार करू इच्छित नाही”, आणि वाटाघाटींमध्ये झालेल्या अपयशासाठी दहशतवादी गटाला जबाबदार धरले. डोनाल्ड ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले की, वाटाघाटीच्या बाबतीत त्यांनी माघार घेतली. ते खूप वाईट होते. हमास खरोखर करार करू इच्छित नव्हता. मला वाटते की …
Read More »
Marathi e-Batmya