Breaking News

Tag Archives: Paper leak issue

अभिनेते प्रकाश राज खिल्ली उडवित म्हणाले, शिकलेला नेता निवडण्यात… पेपरलिक प्रकरणावरून साधला निशाणा

मागील १० वर्षात बिहार, गुजरात, उत्तर प्रदेशात सातत्याने पेपर लिकच्या घटना घडत आलेल्या आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना या पेपर लिकचा फटका बसला आहे. त्यातच भरीस भर म्हणून की काय वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या NEET परिक्षेचा पेपरही लिक झाला. या पेपर लिकचे धागेधोरे गुजरात, बिहार आणि उत्तर …

Read More »

नीट-युजी पेपर फुटीचा तपास सीबीआयकडे शिक्षण मंत्रालयाने सीबीआयकडे केली तक्रार

सीबीआयने ५ मे रोजी झालेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या NEET-UG मध्ये झालेल्या कथित अनियमिततेच्या संदर्भात एफआयआर दाखल केला आहे, असे अधिकाऱ्यांनी आज २३ जून रोजी सांगितले. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने शिक्षण विभागाच्या तक्रारीवरून NEET परीक्षेच्या संचालनातील कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील इतर …

Read More »

उशीराने का होईना केंद्र सरकारला आली जागः पेपरफुटी रोखण्यासाठी नवा कायदा पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला १ कोटी रूपयांपर्यंतचा दंड

मागील जवळपास पाच ते सात वर्षात केंद्रात सत्तेवर असलेल्या सरकारला विविध स्पर्धात्मक परिक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना उघडकीस येऊनही त्यावर पायबंद घालून लाखो-करोडो युवकांचे वाया जाणारे भविष्य रोखण्यासाठी कोणताही कायदा आणला नाही की, दोषींच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली नाही. अखेर विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढल्यानंतर आणि विरोधकांनी केंद्र सरकारच्या विरोधात …

Read More »