Tag Archives: personal protection equipment

हाफकिनने पास केले तरच पीपीई किट व एन-९५ मास्क विका-वापरा अप्रमाणित उत्पादन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणार

मुंबई: प्रतिनिधी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या पी.पी.ई. किट व एन-९५ मास्कचे उत्पादन व विक्री करण्यापूर्वी हाफकिन बायोफार्मास्युटिकल महामंडळाकडून त्यांचा दर्जा व गुणवत्ता प्रमाणित करून घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे. दर्जा व गुणवत्तेबाबतच्या मानकाव्यतिरिक्त इतर साहित्य वापरून तयार केलेल्या किट व मास्कची विक्री ही अनधिकृत समजण्यात येणार असून अशा …

Read More »