ठाण्यातील प्राचीन सिद्धेश्वर तलावाभोवतालच्या उद्यानासाठीच्या भूखंडाचे आरक्षण निवासी क्षेत्रात रूपांतर करण्यात आले असून ठाणे महानगरपालिकेने प्रकाशित केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात तसा बदल केल्याचा दावा जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. तसेच, आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याला आणि ही नियुक्ती घटनाबाह्य असल्यामुळे रद्द करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात …
Read More »सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात आणखी एक याचिका नको एकाच मुद्यावर पुन्हा दुसरी याचिका नको असे सांगत न्यायालयाने फेटाळली याचिका
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हरियाणा-पंजाब राज्याच्या सीमेवर आणि दिल्लीच्या सीमेवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच या पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शेतकरी दिल्लीच्या दिशेने येऊन दिल्लीत येणारे रस्त्यावर ठाण मांडून रस्ता ब्लॉक करतील त्यामुळे शेतकऱ्यांमुळे रस्ते जाम केले जाणार …
Read More »उच्च न्यायालयात याचिका, निवासी भागातील रेडी मिक्स्ड काँक्रिट प्लांट बंद करा गोवंडी, देवनार आणि चेंबूर भागातील वायू प्रदूषणाची पातळी चिंताजनक
मुंबईतील निवासी भागात कार्यरत रेडी मिक्स्ड काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या प्लांटमुळे गोवंडी, देवनार आणि चेंबूर भागातील वायू प्रदूषणाची पातळी खालावल्याचा आणि श्वसानाशी संबंधित आजार बळावल्याचा दावाही याचिकेत केला आहे. अर्थ सेवाभावी संस्थेच्यावतीने उच्च न्यायालयात ही जनहित याचिका करण्यात आली …
Read More »
Marathi e-Batmya