Tag Archives: PM Modi announced another scheme for women

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते महिलांसाठीच्या आणखी एक योजना जाहिर एलआयसीच्या योजनेचा शुमारंभ

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमा सखी योजनेचा शुभारंभ महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आयुर्विमा महामंडळाने (LIC) महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली. ग्रामीण महिलांना विमा एजंट बनण्याची, उपजीविका करण्याची आणि ग्रामीण भागात विम्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी एका वर्षाच्या आत १००,००० विमा सखींची नोंदणी करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. एलआयसी …

Read More »