सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच स्पष्ट केले की मृत व्यक्तीने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कोणतेही पुरावे असण्यासाठी, त्यातील मजकूर पुष्टी आणि सिद्ध करणे आवश्यक आहे. सविस्तरपणे सांगताना न्यायालयाने म्हटले आहे की जर माहिती देणाऱ्याच्या मृत्यूचा दाखल केलेल्या तक्रारीशी कोणताही संबंध नसेल तर एफआयआरमधील मजकूर पुराव्यामध्ये ग्राह्य धरला जाणार नाही. अशा प्रकारे, अशा प्रकरणांमध्ये, …
Read More »विनायक मेटे यांच्या अपघाताची पोलिसांच्या ८ पथकाकडून चौकशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर लगेच पोलिसांची कारवाई
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांचे आज (१४ ऑगस्ट) अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात मेटेंच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, मेटेंचा अपघात नेमका कसा आणि कोणामुळे झाला याबाबत पोलिसांचे ८ पथक तपास करत आहेत. लवकरच …
Read More »
Marathi e-Batmya