टाटा स्टीलने बुधवारी FY२०२३-२४ च्या जानेवारी-मार्च तिमाहीत ६११ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. FY24 च्या शेवटच्या तिमाहीत निव्वळ नफा वर्ष-दर-वर्ष (YoY) आधारावर जवळजवळ ६५% ने घसरला आहे, जो Q4FY२३ मध्ये रु. १,५६६ कोटी होता. अहवालाच्या तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक ७% कमी होऊन ५८,६८७ कोटी रुपये झाला. Q-o-Q आधारावर, ऑपरेशन्समधून एकत्रित …
Read More »तिमाहीत नफा घटूनही ऑइलकडून लाभांश जाहीर प्रति शेअर इतका देणार लाभांश
भारतातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या भागधारकांसाठी लाभांश जाहीर केला आहे. इंडियन ऑइल प्रति शेअर ५ रुपये अंतरिम लाभांश देणार आहे. इंडियन ऑइलने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल मंगळवारी जाहीर केले.नफा आणि उत्पन्नात घट होऊनही कंपनीने लाभांश जाहीर केला. इंडियन ऑइलने सप्टेंबर तिमाहीत …
Read More »
Marathi e-Batmya