माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत घरकुले मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीसंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीच्या दिलेल्या प्रस्तावावर इस्त्रायल-इराण होकार प्रस्तावाला इस्त्रायलचा तात्काळ होकार तर इराणचा उशीराने प्रतिसाद
तेहरानने कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर प्रत्युत्तर म्हणून मर्यादित क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर, मध्यपूर्वेत धुमाकूळ घालणाऱ्या १२ दिवसांच्या युद्धाचा अंत करण्यासाठी इस्रायल आणि इराणने मंगळवारी (२४ जून २०२५) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रस्तावित केलेल्या शस्त्रसंधी अर्थात युद्धबंदी योजनेला मान्यता दिली. मंगळवारी (२४ जून २०२५) सकाळी तेहरानने इस्रायलला लक्ष्य करून क्षेपणास्त्रांचा शेवटचा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना, नाशिक बाह्यवळण प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करा नाशिक ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करा
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक परिसरात वाढणारी रहदारी, साधू-संत-महंत आणि भाविकांची होणारी गर्दी यांचा विचार करुन योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच नाशिक शहरात येणाऱ्या भाविकांना उत्तमोत्तम वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ई-बस एकात्मिक सुविधेचा …
Read More »मुख्यमंत्री कार्यालयात आले मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, फाईल पाठवायचीय इथेच इनव्हर्ड करतात का? सोबत कार्यकर्त्यांना घेऊन टेबल टू टेबल फिरत राहिले
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गतीमान सरकार-वेगवान निर्णयचा नारा देत राज्य सरकार किती गतीमान काम करत आहे, याचे दाखले प्रसिध्द करण्याचा प्रयत्न नेहमीच सरकार पातळीवरून करण्यात येत आहे. मात्र आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे दुपारी तीन च्या सुमारास …
Read More »
Marathi e-Batmya