Tag Archives: Public Sectors banks

अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकामधील परकीय गुंतवणूकीला मर्यादा वाढविली २० टक्केवरून ४९ पर्यंत मर्यादा वाढविल्याची माहिती

अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये (PSBs) ४९% पर्यंत थेट परकीय गुंतवणुकीला (FDI) परवानगी देण्याचा प्रस्ताव मांडला आहे आणि या योजनेवर रिझर्व्ह बँकेचे (RBI) मत मागितले आहे, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला सांगितले. सध्या, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये परकीय गुंतवणुकीची मर्यादा २०% पर्यंत आहे, तर खाजगी बँकांमध्ये …

Read More »