यूएस-स्थित बर्गर किंग कॉर्पोरेशनने पुण्यातील बर्गर किंग रेस्टॉरंटच्या विरुद्ध १३ वर्षे सुरु असलेल्या कायदेशीर लढाईत पराभूत झाली असून जिल्हा न्यायालयाने ट्रेडमार्क उल्लंघनाचा आरोप करणारा खटला फेटाळून लावला. जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी १६ ऑगस्ट रोजी दिलेल्या न्यायालयाच्या निर्णयामुळे पुणेस्थित रेस्टॉरंटला “बर्गर किंग” नाव वापरण्यापासून रोखण्याचा बहुराष्ट्रीय फास्ट-फूड चेनचा प्रयत्न आता …
Read More »चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत पुन्हा वाढ न्यायालयाने बजावली कोल्हापूर पोलिसांना नोटीस
पुणे: प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथील पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्याची माहिती आणि उत्पन्नाचे स्त्रोत लपविल्याप्रकरणी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने कोल्हापूर पोलिसांना नुकतीच नोटीस बजावल्याची माहिती डॉ. अभिषेक हरिदास यांनी दिली. यासंदर्भात डॉ.हरिदास यांनी याचिका दाखल केली. यापूर्वी पुण्याच्या कोर्टात डॉ. हरिदास यांनी याप्रकरणी याचिका …
Read More »
Marathi e-Batmya