Tag Archives: pune police

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पुण्यात पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का ? आरोपीऐवजी पीडितांवर गुन्हा दाखल करणे हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार

पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी तीन तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार तरुणींनी केली होती. त्यांच्या तक्रारीची साधी दखलही पोलिसांनी घेतली नाही. १२ तासांहून अधिक काळ पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन करूनही दोषी पोलिसांवर गुन्हा नोंद केला नाही. ऊलट त्या तीन तरुणींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींऐवजी …

Read More »

स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्यास १ लाखाचे बक्षिस आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांकडून ड्रोन, डॉग स्कॉडचा उपयोग

पुणे शहर पोलिसांनी मंगळवारी स्वारगेट डेपो येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या ३७ वर्षीय आरोपी दत्तात्रय रामदास गाडे यांची माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पोलिसांनी बुधवारी शिरूर तालुक्यातील गुणट गावातील रहिवासी गाडे यांचे छायाचित्र देखील जारी केले, ज्यांच्यावर …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, विमान शोधणारे पोलिस बलात्काऱ्याला अद्याप जेरबंद…लाजीरवाणी गोष्ट प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस

पुणे येथील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये पहाटेच्यावेळी एका २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुणेसह महाराष्ट्र हादरले. या घटनेचे पडसाद संपूर्ण राजकिय वर्तुळातून उमटत असून पुणे पोलिस, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांच्या कार्यक्षमतेवर आणि सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न …

Read More »

पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरूणीवर बलात्कारः घटनेचे राजकिय पडसाद विरोधकांकडून पुणे पालकमंत्री आणि गृहमंत्र्यांवर टीकास्त्रः आरोपीच्या भावाला घेतले ताब्यात

मुंबईनंतर सर्वाधिक गर्दी आणि वर्दळीचे शहर असलेल्या पुणे शहरातील स्वारगेट या प्रमुख एसटी बसस्थानकावर एका व्यक्तीने एका २६ वर्षिय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे पुणे शहर हादरले असून पुण्यात नेमकं पोलिसांच चाललय काय असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत असून पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Read More »

टिपू सुलतान यांच्या मिरवणुकीला पुणे पोलिसांची परवानगी उच्च न्यायालयात पुणे पोलिसांची माहिती

म्हैसूर शासक टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला पुणे ग्रामीण पोलिसांनी परवानगी देण्यात आल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला मंगळवारी देण्यात आली. मिरवणूक विशिष्ट मार्गाने काढण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती मंगळवारी याचिकाकर्त्यांच्या वतीने देण्यात आली. परंतु, पोलिसांनी बॅनर आणि लोखंडी कमानी लावण्यास अद्याप ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिली नसल्याचे न्यायालयाला …

Read More »

संजय राठोड यांच्या अडचणी वाढल्याः उच्च न्यायालयाचे आदेश निष्कर्ष कशाच्या आधारे ? तपासाचा तपशील सादर करा

महायुतीतील मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे दिग्रसचे आमदार संजय राठोड हे मागील काही वर्षापासून संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यातच त्यांच्याकडे कार्यकर्ती म्हणून रूजू झालेली एक मुलगी गर्भवती राहिली. तसेच त्या तरूण मुलीने आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात राज्यात एकच गदारोळ उडाला. त्याचबरोबर संजय राठोड आणि त्या मुलीचे कथित प्रेमसंबध …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, पुण्यात पब आणि हॉटेल मालकांकडून हफ्ता वसुली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन

पुणे कार अपघात प्रकरणी आरोपीला पकडल्यानंतर कारवाईला झालेल्या विलंबास पुणे पोलीस आयुक्त जबाबदार आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुण्यात ४५० ओपन टेरेस हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेलकडून त्या भागातील कोरेगाव, कल्याणनगर भागात …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, ‘विद्येचे माहेरघर’ ची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ बनतेय सरकारचा नाकर्तेपणा याला जबाबदार

येणाऱ्या प्रत्येक दिवशी पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच एका हॉटेल आणि मॉलमध्ये तरूण-तरूणी ड्रग्ज घेतानाचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख आज ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ झाली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील …

Read More »

पोलिसांकडून पोर्शे कार अपघातप्रकरणी बाल हक्क न्यायालयासमोर पुर्नविचार याचिका

पुण्यात मोटारसायकलवरील दोन जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या १७ वर्षीय मुलाला बाल हक्क न्याय मंडळाने २२ मे रोजी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पुणे पोलिसांनी जामीन आदेशाचे पुनर्विचार याचिका बोर्डाकडे केल्यानंतर बाल हक्क न्यायालयाने हे आदेश जारी केले. पुण्यातील येरवडा भागातील कार्यालयात दुपारी १२ वाजताच्या सुमारास पुनर्विचार याचिकेवर बोर्डाने सुनावणी …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीसांवर कडक कारवाई करा

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे हाताळले आहे. दारुच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना चिरडलेल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची पोलीस स्टेशनमध्ये बडदास्त राखण्यात आली. गुन्हा दाखल करताना किरकोळ कलमे लावून तातडीने रात्रीच कोर्टात हजर करुन जामीन मिळाला. ह्या प्रकरणी पोलिसांची …

Read More »