परंतु, सोनिया आणि राजीव गांधींसमोर लवकरच एक अत्यंत वेदनादायी प्रश्न उभा राहिला—त्यांच्या नवजात बाळाच्या पार्थिवाचे काय करायचे? राजीव यांनी समजावून सांगितले की, हिंदू परंपरेनुसार नवजात बाळावर अंत्यसंस्कार (दहन) करण्याऐवजी त्याला नदीत प्रवाहित केले जाते. बाळाला स्मशानभूमीत पुरणेही कठीण होते; कारण ख्रिश्चन स्मशानभूमी किंवा जवळच असलेली पारशी स्मशानभूमी—यापैकी कोणताही पर्याय योग्य …
Read More »राम प्रधानांच्या निधनाने शरद पवारांना झाले दु:ख, आठवणी जागवित वाहीली श्रध्दांजली सकाळी ९२ व्या वर्षी प्रधानांचे निधन
मुंबई: प्रतिनिधी राम प्रधान यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील एक बुध्दिमान व व्यासंगी व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनस्वी दुःख झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले …
Read More »
Marathi e-Batmya