Tag Archives: rajnath singh

नौदलाच्या ताफ्यात तीन युद्धनौकांचा समावेश; पंतप्रधानांच्या उपस्थित राष्ट्रार्पण भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल

निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) …

Read More »

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्या पार्थिवावावर शासकिय इतमामात उद्या अंत्यसंस्कार डॉ मनमोहन सिंह यांचे पार्थिव काँग्रेस कार्यालयात ठेवण्यात येणार

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांचे काल रात्री निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. मागील काही महिन्यांपासून डॉ मनमोहन सिंग यांची प्रकृत्ती वयोमानानुसार अस्वस्थ होत होती. काल त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने एम्समधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्री ९ वाजून ३० च्या सुमारास डॉ मनमोहन सिंह यांचे निधन …

Read More »

राजनाथ सिंह यांची काँग्रेसवर टीका मात्र महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ संसदेचे कामकाज अर्धातासासाठी तहकूब

लोकसभेत १३ आणि १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या संविधानावरील चर्चेची सुरुवात आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने झाली. यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, संविधान ही कोणत्याही एका पक्षाची देणगी नाही असे सांगत काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. दरम्यान, भाजपाच्या नेत्यांनी शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केल्याने विरोधकांच्या विरोधानंतर राज्यसभा …

Read More »

नेव्हीच्या आधुनिकीकरणासाठी आणि सुरक्षेसाठी २१ हजार ७७२ कोटी रूपयांची खरेदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत निर्णय

नेव्ही अर्थात नौदल दिनाच्या पूर्वसंध्येला (४ डिसेंबर, २०२४), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण संपादन परिषदेने (DAC), एकूण रु. २१,७७२ कोटी च्या पाच प्रमुख भांडवली संपादन प्रस्तावांना आवश्यकतेची स्वीकृती (AoN) मंजूर केली. संरक्षण पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला अधोरेखित करून भारताच्या नौदल आणि तटीय सुरक्षा क्षमता वाढवणे हे …

Read More »

राजनाथ सिंग म्हणाले, ६०० कोटी ते २१००० कोटी रूपयांपर्यंत निर्यात वाढली संरक्षण विषयी शस्त्रांत्र्यांच्या निर्यातीत वाढ

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी २०२९-३० या आर्थिक वर्षात भारत संरक्षण निर्यातीत ५०,००० कोटी रुपयांहून अधिक साध्य करेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे, आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्याद्वारे संरक्षण उत्पादनात स्वावलंबन वाढवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर येथे ६५ व्या स्थापना दिनाच्या समारंभात …

Read More »

राहुल गांधी यांचा प्रहार, हिंदू धर्माच्या नावाखाली तुम्ही हिंसा घडवताय पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी यांचे भाषण ऐकण्यासाठी स्वतः लोकसभेत उपस्थित

संसदेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या सदस्यांनी NEET परिक्षा लिकच्या प्रकरणी चर्चेची मागणी केली. मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चर्चेची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधकांनी साभात्याग केला. त्यानंतर लोकसभेत राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनावरील चर्चा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी उपस्थित केली. त्यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, शरद पवारांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता?

सहा वाजता तिसऱ्या टप्प्यातील मतदान बंद होत आहे. त्यामुळे आम्ही पाच वाजता पत्रकार परिषद घेत आहोत. आम्ही शरद पवार यांना विचारू इच्छितो की, चार दिवसांपूर्वी त्यांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता ? त्याचे कारण काय होते ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, ….संरक्षण मंत्र्याचे खोटे विधान

चीनमधील शक्सगाम खोऱ्यात घुसखोरी सुरू आहे. असे असताना आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य आले आहे की, तेथील लोक भारतात यायला तयार आहेत. हे प्रचंड मोठे फसवे वक्तव्य आहे. सियाचीनला लागून असलेल्या शक्सगाम खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भारतविरोधी कारवाया सुरू झाल्या आहेत आणि त्या लोकांसमोर येऊ नये म्हणून संरक्षण मंत्र्यांनी …

Read More »

फारूख अब्दुल्ला म्हणाले, पीओके बाबत राजनाथ सिंह यांना कोणी अडवलेय…

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान ऑक्युपायड जम्मू काश्मीर अर्थात पीओके संदर्भात मोठे विधान करत पीओकेचे भारतात विलिनीकरण होईल असा आशावाद एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना केला. त्यावर जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (NC) नेते फारूख अब्दुल्ला यांनी राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की, पीओकेचे विलिनीकरण पाकिस्तान शांतपणे …

Read More »

राजनाथ सिंग यांच्या आरोपाला पाकिस्तानचे प्रत्त्युतर

जर अतिरेक्यांनी भारतात घुसून येथील शांतता बाधित केल्यास अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून मारू असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देत अतिरेकी कारवायांसाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करण्यात येत असेल तेथेही घुसून भारत सरकार दहशतवाद्यांना सोडणार नाही, असा सज्जड दम पाकिस्तानला दिला. पाकिस्तानने शनिवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या इशाऱ्याचा …

Read More »