मागील काही वर्षात मुंबईतील राजकिय आणि मराठी बाणा टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेपासून वेगळे झालेले राज ठाकरे यांनी पुन्हा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी मनसे समर्थक आणि शिवसेना समर्थकांनी अनेक वेळा मोर्चे काढले. पण राजकिय दृष्ट्या एकत्र येऊ न शकलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अखेर मोर्चाच्या …
Read More »शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल वरळी विधानसभा मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज
वरळी विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठया प्रमाणात शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते. लोअरपरेल येथील शिवसेना शाखा क्रमांक १९८ येथून भव्य मिरवणुकीत स्थानिक मतदाराही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. उमेदावारी अर्ज दाखल करताना शिवसेना उबाठाचे …
Read More »उध्दव ठाकरे यांची खोचक टीका, मुख्यमंत्री म्हणण्याऐवजी गुंडमंत्री म्हणा… रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी उध्दव ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन घेतली सपत्नीक भेट
ठाण्यातल्या ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना समाज माध्यमावरील एका पोस्टवरून शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण प्रकरणाचे पडसाद चांगलेच उमटताना दिसत आहेत. रोशनी शिंदे यांची आज रूग्णालयात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »अरविंद सावंत म्हणाले, किरीट सोमय्या काही महात्मा नाही, आधीच्या आरोपाचे काय? त्याच्या आरोपाची दखल कोणी घेऊ नये
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. कारण भाजपाचे नेते किरिट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहचले आहेत. किरीट सोमय्या यांनी ३१ डिसेंबरलाच एक व्हिडीओ ट्वीट केला होता. या व्हिडिओत आपण नव्या वर्षात कुणाकुणाचा हिशोब चुकता करणार आहोत, हे …
Read More »रश्मी ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात, आनंद आश्रम आणि नवरात्रौत्सवाला हजेरी आनंद दिघेंचे दर्शन घेत देवीची केली आरती
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सव राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येतो. या उत्सवाला गुरुवारी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावत महाआरती केली. यानिमित्ताने ठाकरे गटाकडून उत्सवाच्या परिसरात मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तसेच महाआरतीनंतर …
Read More »आता रश्मी ठाकरेनींही खोचला पदर, केली संपर्क साधायला सुरुवात बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा एकनाथ शिंदे यांनी फडकावला. त्यानंतर जवळपास शिवसेनेच्या ३७ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत उध्दव ठाकरे यांना आव्हान दिले. हे बंड क्षमविण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून सातत्याने प्रयत्न करूनही क्बंड काही केल्या क्षमण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखेर उध्दव ठाकरे यांच्या पत्नी …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, त्यावेळी फक्त ॲम्बुलन्सचे भोंगे वाजायचे आता… मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह विरोधकांवर निशाणा
हा काळ इतिहास जमा होईल तेव्हा होईल पण या पुस्तकाच्या प्रति आजच काही जणांना घरी पाठवल्या पाहिजेत. एका वर्षापूर्वी याच दिवसांमध्ये सर्व प्रार्थनास्थळे बंद होती आणि फक्त ॲम्बुलन्सचे भोंगे वाजत होते. आता बाकीचे भोंगे वाजायला लागत आहेत अशी खोचक टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंसह विरोधकांवर करत म्हणाले …
Read More »उध्दव ठाकरेंच्या खोचक टोल्यावर खासदार नवनीत राणा म्हणाल्या, ती वेळ लवकरच येईल दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांना डिवचले
नुकत्याच झालेल्या शिवसंपर्क अभियानातंर्गत वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर आयोजित जाहिर सभेत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मध्यंतरी कोणी तरी घरासमोर येवून हनुमान चालिसा म्हणणार होते. पण आमच्या रणरागिणींच्या आवेश पाहून ते पळून गेल्याची खोचक टीका करत परवा जम्मू मध्ये सरकारी कार्यालयात घुसून राहुल भट या काश्मिरी पंडिताची हत्या करण्यात …
Read More »मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावले, शिखंडीच्या आडून वार करणे बंद करा, मला टाका तुरुंगात मेहुण्याच्या मालमत्ता जप्तीवरून आणि पत्नीची मालमत्ता उघडकीस आणण्यावरून विरोधकांवर निशाणा
मागील काही दिवसांपासून भाजपा नेत्यांकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबियाच्या मालमत्तांवरून सातत्याने निशाणा साधला जात आहे. तसेच मालमत्तांवर ईडीकडून ज्या काही जप्तीच्या कारवाया करण्यात येत आहेत. त्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज विरोधकांना सडेतोड उत्तर देत, जे काही आरोप करायचे आहेत ते आरोप माझ्यावर करा, चला मी तुमच्या सोबत येतो …
Read More »संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांचा विषय पुढे आणणे संशयास्पद भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
मराठी ई-बातम्या टीम शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक महिन्यांपूर्वी उघड झालेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा विषय अचानक पुढे आणण्यामागचा हेतू संशयास्पद असून ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर मातोश्रीचा पाया उखडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुणे …
Read More »
Marathi e-Batmya