Tag Archives: rebellion candidate

विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत या उमेदवारांचे बंड झाले थंड पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंड केलेल्या बहुतांष उमेदवारांनी घेतली निवडणूकीतून माघार

राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी राज्यातील जवळपास सर्वच पक्षाकडून उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंड करत अपक्ष आमदार म्हणून उमेदवारी अर्ज भरला. परंतु या बंडखोर उमेदवारांमुळे विधानसभा निवडणूकीत दरम्यान डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली. त्याचा परिणाम पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या मताधिक्यावर होणार असल्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे या …

Read More »

अमित ठाकरे यांच्यासाठी भाजपा सरसावलीः बंडखोरांची भाजपा नेते मनधरणी करणार बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरणाऱ्या नेत्यांचा भाजपा आनंदोत्सव साजरा करणार

विधानसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच माहिम विधानसभा निवडणूकीत उभे राहिले आहेत. अमित ठाकरे यांचा विधानसभेतील मार्ग सुकर व्हावा यासाठी अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दादर-माहिममधील उमेदवार सदा सरवणकर यांना माघारी घेण्यासाठी सातत्याने शिंदेच्या शिवसेनेकडून विनंत्या, दबाव तंत्राचा वापर …

Read More »