मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा सोडाव्यात. महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला सन्मानाने बोलाविले नाही आणि चर्चेत सहभागी करुन घेतले नाही. त्याबद्दल रिपब्लिकन कार्यकर्त्यामध्ये तीव्र नाराजी आहे. ही नाराजी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून उद्या मांडणार आहोत. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापुर्वी रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडुन …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत २७९ मते, तर कमला हॅरिस यांना २२३ मते अमेरिकन अध्यक्षिय निवडणूकीची आकडेवारीः अधिकृत निकाल उद्या नाही
रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा पराभव करत व्हाईट हाऊस पुन्हा ताब्यात घेतले आहे. अलास्का आणि विस्कॉन्सिनमधील महत्त्वपूर्ण अंदाजांसह, डोनाल्ड ट्रम्प यांना आता २७९ इलेक्टोरल मते आहेत, तर कमला हॅरिस यांना २२३ मते आहेत. फ्लोरिडामधील वेस्ट पाम बीचवर एका मोठ्या मेळाव्याला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, असाधारण सन्मानाबद्दल …
Read More »
Marathi e-Batmya