Tag Archives: Resign from the post of Vice President

प्रकृतीचे कारण देत जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर बिहारचा उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी आरोग्यविषयक चिंता आणि वैद्यकीय सेवेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्देशून दिलेला राजीनामा तात्काळ लागू होत आहे आणि संविधानाच्या कलम ६७(अ) अंतर्गत देण्यात आला आहे. जगदीप धनखड यांनी आपल्या पत्रात राष्ट्रपतींच्या “अटल पाठिंब्याबद्दल” आणि त्यांच्या कार्यकाळात …

Read More »