Tag Archives: result

मुंबईचा महापौर कोणाचा महायुती की ठाकरे बंधूंचा? एक्झिट पोल्स काय म्हणतात १३० जागा महायुतीला मिळणार असल्याचा दावा

बहुतेक एक्झिट पोलनुसार, भाजपा-शिवसेना युती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) या प्रतिष्ठेच्या लढाईत विजय मिळवण्याची शक्यता आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत ही युती १३० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने भाजप-शिवसेना युतीला १३१-१५१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे, तर जेव्हीसीने या युतीसाठी १३८ …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे आवाहन, आरएसएस करते तसे करा, पण वाळवी सारखे नाही हा खोटा पराभव, लागलेला निकाल निकाल म्हणून मान्य नाही

शिक्षक सेनेच्या वतीन आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. या अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या आजपासून सुरू करा. जसे आरएसएस करते. जिकडे जाते तिथे पोखरायला लागते. आपण वाळवी म्हणता तसे. आधी दिसत नाही, पण नंतर कळते वाळवी लागली आहे. तसे वाळवीसारखे काम …

Read More »

NEET परिक्षा गोंधळप्रश्नी १६०० विद्यार्थ्यांच्या याचिका, तर सरकारकडून हायपॉवर कमिटी लोकसभा निवडणूकीनंतर आता परिक्षा निकालाचा गोंधळ

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत देशातील एनईईटीसह इतर कोर्सेससाठी लागणाऱ्या पूर्वपरिक्षेसाठी एकच संकेतस्थळ सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारे घेतला. तसेच नोकरीविषयक अर्जासाठीही एकच संकेतस्थळही सुरु करण्यात आले. याशिवाय अशा परिक्षांचे पेपर फुटी प्रकरणी स्वतंत्र कायदा करून त्या अंतर्गत शिक्षा करण्याचा मुद्दा सुरुवातीला इंडिया आघाडी आणि नंतर केंद्रातील भाजपा सरकारने आश्वासन दिले …

Read More »

१० वी च्या परिक्षा निकालाची तारीख जाहिर २७ मे ला लागणार दहावीचा निकाल

काही दिवसांपूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी २० मे रोजी १२ परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत परिक्षेत अयशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना वावगं पाऊल न उचलम्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर राज्यातील दहावी परिक्षेचा निकाल ७ दिवसानंतर लागणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार १० वी परिक्षेचा निकाल आता २७ मे …

Read More »

“हात” ची जागा “कमळ” ला, मात्र निकालाबाबत राहुल गांधी यांचे वक्तव्य खरे ठरले

लोकसभा निवडणूकीची रंगीत तालिम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर भारतातील छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकांचे निकाल आज जाहिर झाले. विशेष म्हणजे या चारही राज्यातील निवडणूक प्रचारात राजस्थान, छत्तीसगड वगळता बाकीच्या दोन राज्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेत रोष असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु होती. तीन महिन्यांनी होत असलेल्या लोकसभा …

Read More »

इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१ रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. हा निकाल www.mahresult.nic.in या …

Read More »

निकाल गुजरातचा मात्र असुरक्षिततेची भावना महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांमध्ये काँग्रेससह सर्वच विरोधकांमधील आत्मविश्वास दुणावला

मुंबई : प्रतिनिधी मागील तीन वर्षापासून महाराष्ट्रासह देशभरातील सर्वंच राज्यामध्ये भाजपच्या अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उधळलेल्या राजकिय वारूला कोण रोखणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र गुजरात विधानसभेत भाजप ९९ जागां जिंकत तेथील सत्तेवर चवथ्यांदा स्थानापन्न होणार असली तरी तेथील निसटत्या विजयाने भाजपमधील नेते-कार्यकर्त्यांची चलबिचल वाढली असून गुजरातच्या निकालाची …

Read More »