Tag Archives: rto

आरटीओच्या ड्रायव्हिंग लायसन्ससह “या” सेवा आता ऑनलाईन पारदर्शक सेवा देण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस सेवा

परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या ११५ सेवांपैकी ८० सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत. आता परिवहन प्राधिकरण (आरटीओ) कार्यालयात वाहन चालक (लायसन्स) अनुज्ञप्ती (लायसन्स) चे नुतनीकरण, दुय्यम वाहन चालक अनुज्ञप्ती (लायसन्स) , वाहन-चालक अनुज्ञप्ती (लायसन्स) मधील पत्ता बदल, दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्राचा पत्ता बदल तसेच बाहेरील राज्यात जाण्यासाठी …

Read More »

चालकांनो सावधान आता आरटीओच्या ताफ्यात ही आलीत वाहने मोटार वाहन विभागाच्या वायुवेग पथकात ७६ नवीन इंटरसेप्टर वाहने दाखल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : प्रतिनिधी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर, चालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक नियमन यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. ही यंत्रणा रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील परिवहन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना वायुवेग पथकांसाठी अत्याधुनिक अशा ७६ वाहनांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या …

Read More »

ड्रायव्हिंग लायसन्स काढताय ? मग तुमच्या वैद्यकिय कागदपत्रांची तपासणी होणार वैद्यकीय प्रमाणपत्रासंदर्भात पारदर्शकता आवश्यक- परिवहन मंत्री अनिल परब

मुंबई : प्रतिनिधी राज्यात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत ३२ वा राज्य रस्ता सुरक्षा महिना मोहिम सुरु असून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये वाहन चालविण्यासाची अनुज्ञप्ती आणि नुतनीकरण करताना आता वैद्यकीय प्रमाणपत्रासंदर्भात अधिक पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे, असे परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी सांगितले. मंत्रालयात परिवहन मंत्री …

Read More »

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदभरतीत विदयार्थ्यांवर अन्याय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदभरतीत ८३३ विदयार्थ्यांवर अन्याय झाला असून त्यांच्या भविष्याचा विचार करुन राज्यसरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह ( परिवहन) विभागातंर्गत २३ डिसेंबर २०१६ ला …

Read More »

खासगी बस, ट्रॅव्हल्सवाल्यांनी जास्त पैसे घेतल्यास प्रवाशांनो तक्रार करा परिवहन विभागाचे प्रवाशांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने दि. २७ एप्रिल रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी वाहनांचे (खासगी बस, ट्रॅव्हल्स इ.) महत्तम भाडेदर निश्चित केले आहेत. हा शासन निर्णय त्वरीत प्रभावाने अमलात आला आहे. कंत्राटी बस परवाने धारकांकडून जर विहीत दरापेक्षा अधिक दराने आकारणी करण्यात येत असेल तर त्या विषयी मोटार वाहन विभागाच्या 022 …

Read More »

परमिटवर नोंदणी न करणाऱ्यांच्या ऑटो रिक्षा जप्त करणार परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अवैध खासगी रिक्षांना परवान्यावर अर्थात परमिटवर नोंदणी करुन वैधता मिळविण्यासाठी ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली. परंतु या कालावधीत अनेक रिक्षा चालकांनी आणि त्यांच्या मालकांनी नोंदणीची प्रक्रिया केली नसल्याचे आढळून येत असल्याने परमिटवर नोंदणी न केलेल्या अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षा जप्त करण्याचे आदेश आरटीओ कार्यालयांना …

Read More »