Tag Archives: salman khan

टायगर ३ च्या रीलीजपूर्वी विकीने केले कतरिनाच तोंडभरून कौतुक

सलमान खान आणि कतरीना कैफ यांचा ‘टायगर ३’ हा चित्रपट तब्बल सहा वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दिवाळीच्या मुहुर्तावर १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान खान याच्यासोबत कतरिना कैफ धमाल करताना दिसले. अभिनेता विकी कौशलने बायको कतरिनाचे कौतुक केले आहे. विकी कौशल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट …

Read More »

‘टाइगर ३’च्या रिलीजआधी सलमान खानने चाहत्यांना केली विनंती

‘टाइगर ३’ च्या रिलीजला आता काही तास उरले आहेत. सलमान खानचा स्पाय थ्रिलर चित्रपट दिवाळीच्या खास मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाबाबत चाहते खूप उत्सुक आहेत. रिलीजपूर्वी सलमान खानने ‘टाइगर ३’ संदर्भात चाहत्यांना विनंती केली आहे. सलमानने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टाइगर ३’चे स्पॉयलर शेअर करू नका, असे …

Read More »

टायगर ३ सिनेमा या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

टायगर ३ ‘हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात सलमानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘टायगर ३’ हा सिनेमा नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या टायगर आणि टायगर जिंदा है या दोन्ही चित्रपटांनी रेकॉर्ड तोड कामे केली होती. ‘टायगर ३’ सिनेमाच्या तिकीटांची …

Read More »

बिग बॉस वर वायरल झालेल्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा वायरल व्हिडिओनंतर बिग बॉस बंद करण्याची नेटकऱ्यांची मागणी

बिग बॉस हिंदीमध्ये एका लव्हस्टोरीला सुरुवात झाली आहे. भांडणांमुळे प्रसिद्ध असलेल्या या शोमध्ये अनेक जोड्याही बनतात. काही जोड्या घरातून बाहेर पडल्यावरही टिकतात तर काहींचं नातं तुटतं. सध्या हा या सिझनचा चौथा आठवडा सुरु आहे. दरम्यान ईशा मालवीय आणि समर्थ जुरैल यांचा रोमँटिक क्षण बिग बॉसच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. शनिवारी ‘विकेंड …

Read More »

बिगबॉसच्या घरात अंकिताने नवऱ्याचा केला अपमान अंकिताच्या अरेरावी भाषेवर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर अंकिता लोखंडे

हिंदी ‘बिग बॉस सीझन १७’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या घरात यंदा एक सो एक दमदार स्पर्धक सहभागी झाले आहेत. सिंगल स्पर्धकांसोबत कपल्स देखील सहभागी झाल्याने शोची प्रसिद्धी अधिक वाढवत आहे. बाहेर बिग बॉसमध्ये एकत्र खेळायचं आणि जिंकायचं असं स्वप्न पाहून गेलेले कपल्स घरात जाताच एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. तसेच …

Read More »

ज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन वयाच्या ८८ वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : प्रतिनिधी प्रसिद्ध बॉलिवूड आणि टि.व्हीवरील अभिनेत्री शशिकला जावळकर यांचं निधन झालं आहे. त्या ८८ वर्षांचं होत्या. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तब्बल दोन दशकं त्यांनी गाजवली आहेत. शशिकला जावळकर यांचा जन्म ४ ऑगस्ट १९३२ साली सोलापूर शहरात झाला. त्यावेळी त्या जूना मधला मारूती परिसरात …

Read More »

गोड गळ्याचे प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांच कोरोनामुळे निधन वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चेन्नई : प्रतिनिधी तेलगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गोड गळ्याचे आणि मुलायम आवाजाचे पार्श्वगायक एस.पी.बालसुब्रम्यन्म यांचे कोरोनामुळे रात्री उशीरा निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. मागील दोन महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर येथील एका रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनावर मात करून घरी सोडण्यात आले होते. परंतु त्यांची …

Read More »

सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सलमानने अखेर सोडले मौन म्हणाला त्याच्या फॅनसोबत रहा

मुंबई: प्रतिनिधी हिंदी चित्रपट सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी अनेकांनी सलमान खान, करण जोहर आणि एकता कपूर यांच्यावर आरोप करत टीकेची झोड उठविली. त्यामुळे पहिल्यांदाच बॉलीवूडमधील अंतर्गत संघर्ष बाहेर आला. याबाबत सततचे आरोप-प्रत्यारोप सुरु होते. अखेर बॉलीवूड स्टार सलमान खानने आपले मौन सोडत आपल्या फॅन्सला म्हणाला, सुशांतसिंग राजपूतच्या फॅन सोबत …

Read More »

काळवीटने केली सलमानची शिकार शिकारप्रकरणी सलमान खानला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड

मुंबई : प्रतिनिधी जवळजवळ २० वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेल्या बहुचर्चित जोधपूर काळवीट हत्या प्रकरणाचा निकाल आज सुनावण्यात आला. या खटल्याचा निकाल सुनावताना न्यायालयाने अभिनेता सलमान खानला पाच वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. जोधपूर ग्रामीण जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष सुरू असलेल्या या खटल्यात देवकुमार खत्री यांनी या प्रकरणाचा …

Read More »