सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना तात्पुरता दिलासा देत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं. यानंतर समीर वानखेडेंनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. यात वानखेडेंनी सीबीआयविषयी कोणतीही तक्रार नसल्याचं मत व्यक्त केलं. मात्र, काही घाण अधिकारी आहेत आणि ते माझ्यावर घाण आरोप करत असल्याचा आरोप समीर वानखेडेंनी केला. तसेच …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, …सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई का होत नाही? कायदा सुव्यवस्थेसंदर्भात काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट
महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य असून सामाजिक एकोपा राखण्यात महाराष्ट्राचा लौकिक आहे परंतु मागील काही महिन्यातील घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम काही लोक करत असल्याचे दिसत आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न काही संस्था, संघटना करत आहेत. काही लोक भडकाऊ विधाने करुन वातावरण गढूळ करत …
Read More »जयंत पाटील यांची सूचना,… खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत नवाब मलिकांनी समीर वानखेडेवर केलेले आरोप सीबीआय कारवाईनंतर खरे ठरत आहेत...
महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. महाराष्ट्रात जातीय दंगली गैरसमजातून अथवा जाणीवपूर्वक होत असतील तर याचा छडा लावायला हवा. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत याची …
Read More »देशभक्त असल्याची… प्रतिक्रिया समीर वानखेडेंची तर पत्नी क्रांती रेडकर म्हणाल्या सहकार्य…. सीबीआयने १२ तासांपेक्षा अधिक काळ झडती घेतली
केंद्र सरकारच्या एनसीबी विभागाचे झोनल ऑफिसर म्हणून समीर वानखेडे यांनी काम पहात असताना बॉलीवूड बादशाह शाहरूख यांना याचा चिरंजीव आर्यन खान याला खोट्या केस मध्ये अडकवून २५ कोटी रूपये उकळण्याचा डाव आखल्याप्रकरणी सीबीआयने नुकतेच समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करत वानखेडेंशी संबधित जवळपास ३९ ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर सीबीआय समीर …
Read More »समीर वानखेडे यांच्याशी संबधित ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी वानखेडेच्या विरोधात गुन्हा दाखल
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशीसंबंधी मोठी बातमी समोर येत आहे. आर्थिक अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापेमारी केली आहे. तसेच, सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा …
Read More »जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिली समीर वानखेडे यांना क्लिन चीट: वाचा निकाल मुस्लिम धर्मांतर केल्याचे दिसून येत नाही
आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्र आणि त्यांच्या मुस्लिम पध्दतीने केलेल्या विवाहाचा मुद्दा उपस्थित झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या विरोधात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रारींचा ओघ सुरु झाला. या तक्रारींवर सुनावणी घेत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने आपला निकाल …
Read More »आर्यन खान प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार प्रभाकर साईलचा मृत्यू गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे चौकशीचे आदेश
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कॉर्डीलिया क्रुझवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड स्टार शाहरूख खान पुत्र आर्यन खान यास अटक केली. मात्र ही कारवाई बनावट असल्याची माहिती उघडकीस आणणारा आणि या प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार प्रभाकर साईल याचा मृत्यू झाला. मात्र साईल याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस …
Read More »समीर वानखेडे आता दिल्ली मुख्यालयात रिपोर्ट करणार मुंबईतल्या पोस्टींगसाठी मुदतवाढीचा अर्ज केला नाही
मराठी ई-बातम्या टीम एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची मुंबईतील पोस्टींगची मुदत ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपली. तसेच त्यांनी सदर पोस्टींगवरील मुदतवाढीसाठी नव्याने अर्ज केलेला नसल्याने वानखेडे यांनी दिल्लीतील डायरेक्टर ऑफ रिव्ह्युन्यु इंटेलीजन्सच्या मुख्यालयात हजर होणार असल्याची माहिती एनसीबी कार्यालयाने दिली आहे. समीर वानखेडे आयआरएस असून त्यांचे पॅरेंट डिपार्टमेंट असलेल्या …
Read More »“त्या” आरोपावरून मलिकांवर भाजपा नेत्यांकडून टीकेचा भडीमार वानखेडेच्या पोस्टींगसाठी भाजपा नेत्याचे दिल्लीत लॉबींग- मलिकांचा आरोप
मराठी ई-बातम्या टीम एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बदली मुंबईतून होवू नये यासाठी भाजपातील एक बडा नेता दिल्लीत केंद्रीय गृह मंत्रालयात लॉबींग करत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत जून्या केसेसमधील पंचावर जबाब बदलण्यासाठी एनसीबीकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला. मलिक …
Read More »नवाब मलिकांचा नवा आरोप, जबाब बदलण्यासाठी पंचावर एनसीबी दबाव आणतेय पंचनामा मागील तारखा बदलण्याबाबत समीर वानखेडे आणि पंचामधील संभाषण मलिकांनी केले माध्यमांसमोर उघड
मराठी ई-बातम्या टीम मॅडी नावाच्या पंच साक्षीदाराला जुन्या केसमध्ये मागील तारखेवर जबाब नोंदविण्यासाठी एनसीबीच्या किरणबाबू नावाच्या अधिकाऱ्याकडून कार्यालय सोडून अन्यत्र बोलावण्यात आल्याची संभाषणाची ऑडिओ क्लिप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर करुन एनसीबीच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एक गंभीर आरोप केला. नवाब मलिक यांनी त्यांच्या घराच्या मोकळ्या …
Read More »
Marathi e-Batmya