मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडी आर्यन खानसह ६ हायप्रोफाईल केसेसचा तपास करण्यासाठी एनसीबीचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती पुढे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी This is just beginning अर्थात ही तर सुरुवात असल्याचे ट्विट …
Read More »एनसीबी म्हणते, एसआयटी तपास करणार पण कोणाकडून केसेस काढल्या नाहीत ट्विट करत परिपत्रक जारी
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे साऊथ वेस्ट झोनलचे डेप्युटी डिजी मुथा अशोक जैन यांनी आर्यन खान सह ६ केसेसचा तपास दिल्ली पथकाकडून करण्यात येणार असल्याची माहिती दिल्यानंतर प्रसार माध्यमांसाठी उलट सुलट चर्चांना उधाण आले. यापार्श्वभूमीवर एनसीबीने रात्री उशीराने एक परिपत्रक जारी करत त्या ६ हायप्रोफायल केसेसचा खोलात जावून तपास करण्यासाठी एसआयटीची …
Read More »वानखेडेने तर पंतप्रधान मोदींना मागे टाकले: तर फडणवीसांनी माफी मागावी वसूली गँगचा पर्दाफाश होत आहे; वानखेडेंची अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होईल - नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली केली आहे. याप्रकरणाची चौकशी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील. मुंद्रा पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट येथे हजारो कोटींचे अमली पदार्थ मिळाल्यानंतरही एनडीपीएस कायद्यातंर्गत कारवाई का होत नाही, असा सवाल करत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी महागड्या वस्तू वापरण्यात …
Read More »आठवलेंच्या पाठराखण आणि वानखेडेंच्या दाव्याला आंबेडकरी संघटनांचा विरोध वानखेडे तुम्ही आंबेडकरवादी नाहीत, खोटा प्रचार करू नका
मुंबई: प्रतिनिधी सध्या राज्यात गाजत असलेला समीर वानखेडे यांच्या जात पडताळणीमध्ये हिंदू दलित समाजाचे कार्ड वापरून आज पुन्हा वानखेडे परिवाराने रिपाइं नेते व केंद्रीय सामाजिक न्यायमंञी रामदास आठवले यांची भेट घेवून आम्ही आंबेडकरीवादी आहोत, असे घोषित केले. परंतु एवढया दिवसात हे कुटुंब हिंदू म्हणत होते. आता ते आंबेडकरवादी असल्याचे सांगत …
Read More »ज्ञानदेव वानखेडे म्हणाले, मी धर्मांतर केले नाही: केंद्रीय मंत्री आठवलेंकडून पाठराखण क्रांती रेडकर मात्र प्रसारमाध्यमांवरच संतापल्या
मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी कारवाई करणारे समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे रोज सातत्याने नवेनवे गौप्यस्फोट करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण मागासर्गीयच असल्याचे सिध्द करण्यासाठी वानखेडे कुटुंबियांनी केंद्रीस सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी भेट घेत त्यांना कागदपत्रे दाखविली. …
Read More »ते प्रकरण आल्यानंतर भाजपाचे नेते व कार्यकर्ते जनतेसमोर जाऊ शकणार नाहीत यांच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही-नवाब मलिक यांचे प्रति आव्हान
मुंबई: प्रतिनिधी हे काय आम्हाला धमक्या देत आहेत.. यांच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही… असे प्रति आव्हान भाजपाला देत मी विधानसभेत जे प्रकरण आणणार आहे ते समोर आल्यानंतर भाजपाचे नेते व कार्यकर्ते जनतेसमोर जाऊ शकणार नाही असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज …
Read More »मलिकांचा पुन्हा गौप्यस्फोट, “त्या रेस्टॉरंटच्या वस्तू क्रुजवर कशा गेल्या” समीर वानखेडे एक प्रायव्हेट आर्मी चालवून दहशत निर्माण करत होता - नवाब मलिक
गोंदिया: प्रतिनिधी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी न घेता समीर वानखेडे याने प्रायव्हेट आर्मी तयार करुन दहशत निर्माण केली होती हे भविष्यात सिध्द करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान क्रुझवर ड्रग्जची रेव्ह पार्टी झाली आणि त्या पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून …
Read More »स्टोरीचा आता मध्यंतर झालाय.. रेडकरताई, तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या षडयंत्राचा भाग-नवाब मलिक
मुंबईः प्रतिनिधी या स्टोरीचा मध्यांतर झालाय. जो पकडून घेऊन जात होता तो तुरुंगात गेलाय. जी लोकं कालपर्यंत जामीन होऊ नये या भूमिकेत होते मात्र स्वतःला अटक होणार नाही ही परिस्थिती निर्माण झालीय. क्लायमॅक्स सुरू झाला, काल मध्यांतर झाला आणि आजपासून नवीन परिस्थिती निर्माण झाली. पिक्चरबाबत आता संजय राऊतजी यांनी नवाब …
Read More »भंगारवाल्याची किमया विरोधकांना माहित नाहीः विधानसभेत गौप्यस्फोट करणार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा इशारा
मुंबईः प्रतिनिधी होय मी भंगारवाला आहे. ‘भंगारवाल्याची किमया विरोधकांना माहिती नाही’, विरोधक मला मी भंगारवाला आहे, असं म्हणतात. होय, मी भंगारवाला आहे. माझे वडील या शहरात कपड्याचे आणि भंगाराचे काम करायचे. माझ्या भावाचे आजही भंगाराचे गोडावून आहे. मात्र, एका भंगारवाल्याची किमयागिरी काय असते, हे विरोधकांना माहिती नाही. एक भंगारवाला शहरातील …
Read More »समीर वानखेडेंना अटक करण्याआधी तीन दिवसांची नोटीस द्याः न्यायालयाचे आदेश उच्च न्यायालयाने तुर्तास दिलासा दिला
मुंबईः प्रतिनिधी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या के.पी.गोसावी याला आज अटक करण्यात आल्यानंतर बनावट जात प्रमाणपत्र आणि खंडणीप्रकरणी अटकेच्या शक्यतेने समीर वानखेडे यांनी आज उच्च न्यायालयात धाव घेत राज्य सरकारला अटक न करण्याचे आदेश द्यावेत अशी याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने यासंदर्भात वानखेडे यांना अटक करण्यापूर्वी तीन दिवसांची …
Read More »
Marathi e-Batmya