मुंबईः प्रतिनिधी कॉर्डिलिया क्रुज ड्रग्ज प्रकरणी अखेर आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या संपूर्ण निकालपत्र तयार झाल्यानंतर या तिघांना तुरुंगातून सोडण्यात येणार असून शक्य झाल्यास आज रात्रीच किंवा उद्या दिवसभरात या तिघांना सोडण्यात येईल असे सांगण्यात येईल. यासंदर्भात आर्यन खान याचे वकील मुकूल …
Read More »क्रांती रेडकरांचे की वानखेडेंच्या वडिलांचे म्हणणे खरे ? समीर वानखेडेच्या जातप्रमाणपत्रावर ज्ञानदेव वानखेडेंची परस्पर विधाने
मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवताना मागासवर्गीय असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या जातीबद्दल पत्नी क्रांती रेडकर आणि वानखेडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी परस्पर विरोधी विधाने केल्याने यातील नेमकी कोणाचे म्हणणे खरे असा …
Read More »मी दिलेली कागदपत्रे खोटी निघाली तर राजकारण सोडेन : आमचेही पुरखे शुद्रच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचे प्रतिपादन
मुंबई: प्रतिनिधी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या मागासवर्गीय असल्याचा दावा खोटा असल्याबाबतची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज आणखी नवी कागदपत्रे ट्विटरद्वारे जाहिर करत वानखेडे यांनी एका मागासवर्गीय मुलाचा हक्क हिरावून घेवून ते अधिकारी बनल्याचा आरोप केला. तसेच जर मी सादर केलेली कागदपत्रे खोटी निघाली तर …
Read More »त्या क्रुजवर वानखेडेंचा मित्र आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया होता: दाढी वाला कोण? नवाब मलिक यांचा आणखी एक गौप्यस्फोट
मुंबई: प्रतिनिधी कॉर्डीलिया क्रुजवरील रेव्ह पार्टी ही फॅशन टीव्हीने आयोजित केली होती आणि त्या पार्टीला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफीया हजर होतो. तसेच त्याच्याबरोबर त्याची प्रेमिकाही घातक शस्त्रासह डान्स करत होती. मात्र ही पार्टी फक्त सिलेक्टेड लोकांना ट्रप करण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी …
Read More »एनसीबी-वानखेडेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता: कारवाईला सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लिहिणार आहेत पत्र-राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी एनसीबीच्या छापासत्रातून संपूर्ण बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा प्रयत्न होत असून याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पत्र लिहिणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देत अंमली पदार्थप्रकरणी कारवाई झाली पाहिजे असेही ते …
Read More »नवाब मलिक यांना मिळालेले “ते” वानखेडे विषयीचे पत्र वाचण्यासाठी क्लिक कार ते पत्र पाठविले एनसीबी मुख्यालयाला
मुंबईः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे यांच्याविषयी आरोपांची मालिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुरु केलेली असतानाच या प्रकरणातील एक पंच असलेल्या प्रभाकर सैल याने समीर वानखेडे आणि के.पी गोसावी यांनी खंडणीसाठी शाहरूख खान याच्यासोबत डील केल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर मलिक यांनीही वानखेडे हे …
Read More »माझी मुलगी गुन्हेगार आहे का? वानखेडेने मर्यादीत अधिकारात रहावे नवाब मलिकांचा समीर वानखेडेवर आणखी एक गंभीर आरोप
मुंबईः प्रतिनिधी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे माझी कन्या निलोफर मलिक हिचे कॉल डिटेल्स मागितले होते असा खबबळजनक आरोप करत अशी खाजगी माहिती काढण्याचा अधिकार त्याला नाही त्याने मर्यादित अधिकाराने राहिले पाहिजे असा इशारा नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना देत माझी मुलगी गुन्हेगार आहे का? असा सवाल करत कॉल …
Read More »एनसीबीला केवळ आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रकार सुरु विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि एनसीबीवर जाणीवपूर्वक दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मुख्यमंत्र्यांपासून ते गृहमंत्री तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री त्याचप्रमाणे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सर्व विधानांमधून फक्त एनसीबीला टार्गेट करुन एनसीबीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रकार सुरु असल्याची जोरदार टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण …
Read More »वानखेडेंना न्यायालयाने सांगितले, काय सांगायचंय ते उच्च न्यायालयात सांगा याचिका फेटाळलीः अडचणीत वाढ
मुंबईः प्रतिनिधी आर्यन खान प्रकरणी प्रभाकर सैल यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या समीर वानखेडे यांनी सैल याचे आरोप ग्राह्य धरू नये याकरीता सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावल्याने एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून याप्रकरणी मुबंई पोलिसांच्या कारवाई …
Read More »
Marathi e-Batmya