Tag Archives: Savarkars decedent

पुणे न्यायालयात राहुल गांधी यांची माहिती, सावरकर यांच्या वंशजांकडून जीवाला धोका स्वा.सावरकर अवमान याचिका प्रकरणी सुनावणीवेळी दिली माहिती

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुणे न्यायालयात सांगितले की, अलिकडच्या राजकीय संघर्षांमुळे आणि त्यांच्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्यात तक्रारदार आणि सावरकर यांचे वंशज सात्यकी सावरकर यांच्या मुळे जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली. राहुल गांधी यांनी मानहानीच्या खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष खासदार/आमदार न्यायालयाला विनंती केली की, त्यांनी …

Read More »