इलेक्टोरल बॉण्डप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निर्णय दिला होता. परंतु एसबीआय बँकेने सादर केलेली माहिती अपूरी असल्याचे सांगत आणखी काही माहिती नव्याने सादर करण्यास सांगितले. त्यानुसार एसबीआय बँकेने इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणातील नवी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली. त्यानंतर ती बंद लिफाफ्यात निवडणूक आयोगाने ती माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केली. …
Read More »इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणाची माहिती एसबीआयने उद्या संध्याकाळपर्यंत जमा करा
इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालापेक्षा अधिकचा कालावधी मागणारी एसबीआय अर्थात भारतीय स्टेट बँकेने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. विशेष म्हणजे १२ मार्च २०२४ रोजी पर्यंत हे सर्व माहिती गोळा करावी असे आदेश देत १५ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणी असलेली सर्व …
Read More »नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, जेपीसीवर ठाम… जनतेला हिशोब मिळालाच पाहिजे जेपीसीची मागणी देशातील १९ पक्षांची; काँग्रेस आजही जेपीसीवर ठाम
अदानी समुहात एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, पीएफचा पैसा बेकायदेशीरपणे गुतंवलेला आहे. हा कोट्यवधी जनतेच्या कष्टाचा पैसा आहे, त्याचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे. अदानी कंपन्यांतील घोटाळ्याचे सत्य बाहेर आणायचे असेल तर संयुक्त संसदिय समितीच्या चौकशीतूनच सर्व सत्य बाहेर येऊ शकते. म्हणूनच काँग्रेससह देशातील १९ पक्षांनी जेपीसीची मागणी केली आहे आणि …
Read More »मोठी बातमी: एसबीआयला १ कोटी तर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला २ कोटींचा दंड मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबद्दल ६ बँकांना दंड ठोठावला
मुंबई: प्रतिनिधी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) विविध मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) १ कोटी रुपये आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला १.९५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. एसबीआयने खात्यांमधील फसवणुकीची माहिती देण्यात विलंब केल्याने आरबीआयने हा दंड केला आहे. एसबीआयच्या ग्राहक खात्याची छाननी केली …
Read More »स्वस्तात घर-मालमत्ता खरेदीची संधी, एसबीआयकडून मालमत्तांचा लिलाव ऑनलाईन ऑक्शन करता येणार
मुंबई: प्रतिनिधी तुम्ही स्वस्त घर घेण्याचा विचार करत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. यामध्ये ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात निवासी मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळत आहे. एसबीआय मालमत्तांचा लिलाव करणार आहे. २५ ऑक्टोबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला स्वस्तात घर खरेदी …
Read More »जाणून घ्या, बँकींग क्षेत्रातील अध्यक्ष, एमडीना किती वेतन मिळते ? एलआयसीच्या सीएफओंना अध्यक्षांपेक्षाही मिळणार जास्त वेतन
मुंबई : प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) सीएफओ (CFO) ची नेमणूक करणार आहे. एलआयसीने सीएफओ पदासाठी अर्ज मागवले होते. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर होती. एलआयसी सीएफओला अध्यक्षांपेक्षा जास्त पगार देणार असल्याचं समोर आलं आहे. सीएफओला वार्षिक ७५ लाख ते १ कोटी …
Read More »एसबीआयची फेस्टिव्हल ऑफर; पर्सनल, कार, गोल्ड लोनचे व्याजदर घटवले नवरात्रीसाठी खास ऑफर
मुंबई : प्रतिनिधी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) या नवरात्रीसाठी खास ऑफर आणली आहे. यामध्ये एसबीआय पर्सनल लोन, कार आणि सोने तारण कर्ज कमी व्याज दरात देत आहे. याशिवाय बँकेने कर्जावर प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय सध्या ७.२५ टक्के व्याज दराने कार कर्ज देत आहे. ग्राहकांना कारच्या …
Read More »
Marathi e-Batmya