मध्यपूर्वेतील युद्ध स्थितीच्या पार्श्वभूमीवर, ऊर्जा क्षेत्रात भारतासाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, तेहरानमधील युद्धामुळे निर्माण झालेली ऊर्जेची टंचाई कमी करण्यासाठी अमेरिकेने इराणवरील निर्बंध तात्पुरते उठवल्यानंतर, भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या इराणकडून कच्च्या तेलाची खरेदी पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहेत. तेहरानने महत्त्वपूर्ण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक रोखण्यासाठी …
Read More »चीनचा अमेरिकेला इशारा, रशियन तेलावरून निर्बंध लादल्यास कठोर प्रतिकार करू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतप्त १०० टक्के टॅरिफ लागू
चीनने गुरुवारी (१६ ऑक्टोबर २०२५) रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीला कायदेशीर म्हणून समर्थन दिले आणि अमेरिकेला इशारा दिला की जर त्यांनी बीजिंगच्या हितसंबंधांना बाधा पोहोचवणारे एकतर्फी निर्बंध लादले तर ते “कठोर प्रतिकार” करणार असल्याचा इशारा दिला. अमेरिकेचा हा दृष्टिकोन एकतर्फी गुंडगिरी आणि आर्थिक जबरदस्तीसारखा आहे, जो आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांना गंभीरपणे कमकुवत …
Read More »
Marathi e-Batmya