Tag Archives: sgst

खोट्या बिलांद्वारे रू. ६४.०६ कोटींची फसवणूक करणाऱ्यास राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडून अटक बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास

शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून वस्तू व सेवाकर चुकवेगिरी संदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिन्स गोयल, वय ५३ वर्षे यांस दि. ०२ डिसेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त यांनी दिली आहे. मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. …

Read More »

जीएसटी संकलनात वाढ, पण कर परतावा ही वाढला ८.९ टक्क्याने मागील वर्षीच्या तुलनेत घट

देशांतर्गत व्यवहारातून मिळालेल्या उच्च महसुलामुळे नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन ८.२ टक्क्यांनी वाढून १.८२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. १ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, केंद्रीय जीएसटी GST (CGST) ३४,१४१ कोटी रुपये, राज्य जीएसटी GST (SGST) ४३,०४७ कोटी रुपये, तर एकात्मिक आयजीएसटी IGST ९१,८२८ कोटी रुपये आणि उपकरातून १३,२५३ कोटी रुपये जमा …

Read More »

जीएसटीच्या भरपाई उपकराची योजना २०२६ मध्ये बदलणार अर्थ मंत्रालयाकडून संकेत

बहुतेक राज्ये महसूल सोडण्यास इच्छुक नसल्यामुळे, वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी (GST) नुकसान भरपाई उपकर जानेवारी २०२६ पर्यंत कायम ठेवला जाईल, तेव्हापर्यंत भरपाई-संबंधित कर्जे आणि व्याज पूर्णपणे फेडले जातील, सूत्रांनी सांगितले. तथापि, उपकर नव्याने परिभाषित अंतिम वापरासह “पुनर्ब्रँडेड” असेल. राज्यघटनेनुसार, केवळ विनिर्दिष्ट उद्देशांसाठी उपकर लावला जाऊ शकतो आणि अशा …

Read More »

गतवर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्के अधिक जीएसटीची वसूली डीपीनंतर जीएसटीमध्येही वाढ, नोव्हेंबरमध्ये १.३१ लाख कोटी जीएसटी संकलन

केंद्र सरकारला नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करापासून (जीएसटी) १,३१,५२६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत यात वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये जीएसटी कलेक्शन १.३० लाख कोटी रुपये होते. सरकारने बुधवारी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) डेटा जाहीर केला. देशात जीएसटी लागू झाल्यानंतर नोव्हेंबरमधील हे दुसरे सर्वात मोठे कलेक्शन आहे. …

Read More »