Tag Archives: Share crashed

ओला इलेक्ट्रीक मोबिलीटीचा शेअर निम्य्याहून कमी किंमतीला कोसळला ५० टक्क्यांनी घसरला

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे ​​शेअर्स त्यांच्या सर्वकालीन उच्च पातळीपेक्षा निम्म्याहून अधिक कमी झाले आहेत. सोमवारी शेअर ०.४५ टक्क्यांनी वाढून ७७.६७ रुपयांवर स्थिरावला. या बंद किमतीत, २० ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या १५७.५३ रुपयांच्या विक्रमी उच्च मूल्यावरून ५०.७० टक्क्यांनी घसरले आहे. सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी (CCPA) ने जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीसनंतर …

Read More »