Tag Archives: share market collapsed

आणि ३५ हजाराच्या खाली सेनक्सेस उतरला सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण

मुंबई : प्रतिनिधी एक वर्षावरील शेअर्सच्या नफ्यावर दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर आकारण्याची अर्थसंकल्पात करण्यात आलेली घोषणा आणि जागतिक शेअर बाजारातील घसरण याचा परिणाम देशातील शेअर बाजारावर सोमवारीही दिसून आला. सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार घसरून सेन्सेक्स ३५ हजाराच्या खाली आला. सकाळी बाजार मोठ्या घसरणीनेच उघडले. त्यानंतर सेन्सेक्स ५४५ आणि निफ्टी …

Read More »

शेअर बाजारात १० वर्षातील सर्वात मोठी घसरण सेन्सेक्समधील ७ वी मोठी घसरण

मुंबई : नवनाथ भोसले केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देशातील शेअर बाजार विक्रमी कोसळले. सेन्सेक्स तब्बल सेन्सेक्स तब्बल ८४० अंकांनी कोसळला. तर निफ्टीतही २५६ अंकांची मोठी घसरण नोंदवली. अडीच वर्षातील सेन्सेक्स, निफ्टीचा तर मागील १० वर्षातील ही सर्वात मोठी घसरण असल्याचे आर्थिक जगतात मानले जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात शेअर्सच्या नफ्यावर …

Read More »

वित्तीय तूटीच्या अाकडेवारीनंतर बाजार कोसळला सेन्सेक्स 453 अंकांनी घसरला

मुंबई . गुरूवारी सलग तिसर्या दिवशी देशातील शेअर बाजार घसरून बंद झाले. दुपारनंतर वित्तीय तूटीची अाकडेवारी जाहीर झाल्यानंतर बाजारातील घसऱण अाणखी वाढली. बँक, वाहन, वित्तीय सेवा, अायटी, धातू, औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 453 अंकांनी कोसळला. तर निफ्टीनेही 135 अंकांची मोठी घसरण नोंदवली. चालू …

Read More »