Tag Archives: Shasan Apalya dari at nashik

मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा, … ७५ लाख लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य फडणवीस म्हणाले, उत्तर महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू, तर अजित पवार म्हणाले, विकासासाठी निधी देणार

शासन आपल्या दारी अभियान हा शासकीय कार्यक्रम राहिला नसून लोकचळवळ बनली आहे. या अभियानामुळे लोकांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला आहे. राज्यातील ७५ लाख लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर या अभियानाच्या माध्यमातून हास्य फुलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कष्टकरी बांधकाम कामगार, बचतगटाच्या महिला, …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना…खालची वरची वागणूक देणार नाही अजित पवार यांना सगळे लोक दबंग म्हणतात

राज्यातील भाजपा प्रणित शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार यांनी पाठिंबा देत सहभागी झाले. त्यानंतर निर्माण झालेल्या खाते वाटपातील विरोधानंतरही अजित पवार यांच्याकडे अर्थखाते भाजपाने दिले. त्यांमुळे शिंदे गटाने विरोध केला, तसेच आधीप्रमाणेच ते निधीबाबत भेदभाव करतील, अशी शंका व्यक्त केली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या …

Read More »