मुंबई : प्रतिनिधी फक्त राजकारण करण्यासाठी आणि मते गोळा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारणीच्या घोषणा भाजप सरकारकडून केल्या जात आहेत. मात्र हे दोन्ही स्मारक केव्हा होणार असा प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारला विचारला. रविवारी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेत बोलताना पंतप्रधानांनी अरबी …
Read More »
Marathi e-Batmya