Tag Archives: shivsena-bjp

कचरा डेपो प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या लक्ष घालण्यावरून भाजप-सेना आमने-सामने विधानसभा अध्यक्ष बागडे यांचे खासदार चंद्रकांत खैरेंवर टीकास्त्र

औरंगाबादः जगदीश कस्तुरे शहरातील कांचनवाडी परिसरातील कचरा डेपो हलविण्यावरून शिवसेना आणि भाजपचे स्थानिक नेते एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. त्यातच खासदार चंद्रकांत खैरे यांनी याप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्याने त्यांनाच धारेवर धरण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बचावार्थ विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी खैरेंवर टीका केली. त्यामुळे कचरा डेपोच्या प्रश्नावरून …

Read More »

उद्योग विभागाचे प्रस्ताव माझ्याकडे येणार की थेट तुमच्याकडेच उद्योगमंत्री देसाईंसह तीन सेना मंत्र्यांकडून मंत्रिमंडळ बैठकीतच मुख्यमंत्र्यावर प्रश्नांचा भडीमार

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील उद्योगासंदर्भात माझ्याकडे खाते आहे. जे कोणी अदानी, अंबानी यांच्या फाईली असतील तर त्या काय थेट तुमच्याकडेच येणार का असा सवाल उपस्थित करत माझ्या विभागाकडेही या फाईली आल्या पाहिजेत अशा स्पष्ट शब्दात शिवसेनेच्या कोट्यातून उद्योग मंत्री असलेले सुभाष देसाई हे मुख्यमंत्र्याचे खास मंत्री म्हणून ओळखले जातात मात्र आज …

Read More »