Tag Archives: Siddharth Nagar

डॉ पंकज भोयर यांचे आश्वासन, पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प रहिवाशांच्या प्रश्नावर लवकरच विशेष बैठक विधानसभेत चर्चेच्या वेळी दिले आश्वासन

मुंबईतील गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर-पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील रखडलेल्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी लवकरच गृहनिर्माण मंत्र्यांच्या दालनात सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्यात येईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत सांगितले. आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले की, २००८ साली स्थानिक रहिवाशांनी हा …

Read More »

चेंबूरमधील आगीत कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना ५ लाखाची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट

चेंबूरमधील सिद्धार्थ नगरातील घराला आग लागून झालेल्या दुर्घटनेत एकाच घरातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी येथील चाळीतील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. या आगीच्या दुर्घटनेत एकाच घरातील सात …

Read More »