पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (१४ फेब्रुवारी २०२६) आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवरील सहा पदरी पुलाचे उद्घाटन केले. ३,०३० कोटी रुपयांचा कुमार भास्कर वर्मा सेतू गुवाहाटीला उत्तर गुवाहाटीशी जोडेल. ईशान्येतील हा पहिला काढलेला प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट (PSC) पूल आहे. उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी पुलावर फेरफटका मारला. यावेळी आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि मुख्यमंत्री …
Read More »पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग ९ हजार कोटी रूपये खर्चून सुधारणा करणार ६ पदरी उन्नत आणि बाह्यवळण रस्ता मार्ग सुधारण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
सध्याच्या पुणे-शिरुर-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पुणे ते शिरुर हा ५३ कि.मी. चा मार्ग सहा पदरी उन्नत करण्यात येणार असून एमएसआयडीसीमार्फत हे काम केले जाईल. यासाठी ७ हजार ५१५ कोटी खर्च अपेक्षित आहे. शिरुर अहमदनगर बाह्यवळण …
Read More »
Marathi e-Batmya