Tag Archives: spain

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, जागतिक दर्जाचे ‘कन्व्हेन्शन सेंटर’ नागपुरात स्पेन येथील फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसोबत सामंजस्य करार

नागपुरात सर्व सोयी सुविधायुक्त जागतिक दर्जाचे ‘ कन्व्हेन्शन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. याबाबत स्पेन येथील फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसमवेत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरला उभारण्यात येणारे ‘कन्व्हेन्शन सेंटर’ साठी निवडण्यात येणारी जागा सर्व परिवहन सेवांनी उत्तमरित्या जोडलेली असावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी स्पेनचे …

Read More »

पॉवर ब्लॅकआऊटः स्पेन आणि पोर्तुगाल मधील देशातील बत्ती गुल सर्व ऑनलाईन व्यवहार ठप्प

२८ एप्रिल रोजी दुपारी स्पेनचा बहुतांश भाग आणि संपूर्ण पोर्तुगालमध्ये प्रचंड काळोख पडला, ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली, दळणवळण विस्कळीत झाले आणि इबेरियन द्वीपकल्पातील लाखो लोक अनिश्चिततेच्या गर्तेत अडकले. पोर्तुगालच्या ग्रिड ऑपरेटर, आरईएनच्या म्हणण्यानुसार, फ्रान्सच्या काही भागांवरही काही काळ परिणाम झाला. पॉवर ग्रिड अंधारात गेल्याने आणि शहराच्या केंद्रांवर काम थांबल्याने, …

Read More »

…. आता खैर नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

 मुंबई : प्रतिनिधी   इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.  …

Read More »